• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • नेत्र रुग्णांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने

नेत्र रुग्णांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने

मोतीबिंदू व पडदा शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याची मागणी वेळीच उपचार न झाल्यास अंधत्वाचा धोका -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी डोळ्यांच्या आजारांवरील उपचार परवडणारे…

महार वतन जमिनीच्या गैरव्यवहाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बहुजन हक्क अभियानाचे जोरदार निदर्शने; विविध संघटनांचा पाठिंबा हस्तांतरण, गैरव्यवहार व त्यास पाठबळ देणाऱ्या महसूल व पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे कोल्हार बुद्रुक (ता. राहता)…

अरणगाव ते बाबुर्डी खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

विजय भालसिंग यांच्या पाठपुराव्याला यश पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती. अनेक ठिकाणी खोल,…

माळीवाडा पंच मंडळ देवस्थानमध्ये सभासदत्व मिळण्याची माळी समाज बांधवांची मागणी

ट्रस्टमध्ये नवीन सभासदत्व देण्यास टाळाटाळ? अर्जदारांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव विश्‍वस्तांची मुदत संपताच सभासदत्वाचा प्रश्‍न ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील माळी समाजाचे माळीवाडा पंच मंडळ देवस्थान या नोंदणीकृत धार्मिक ट्रस्टमध्ये सभासदत्व मिळावे,…

केडगाव परिसरातील बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवा

वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते वैभव पाचारणे यांनी वन विभागाकडे…

केडगाव एकनाथ नगरच्या राधाकृष्ण कॉलनीत नागरी समस्येने नागरिक हैराण

रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईन आणि पाणी प्रश्‍न गंभीर केडगाव जागरूक मंचच्या वतीने आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव एकनाथ नगर परिसरातील राधाकृष्ण कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था, ब्लॉक ड्रेनेज लाईन आणि अत्यल्प…

नेवासा तालुक्यातील शिक्षकांवरील अन्यायकारक गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन संशयास्पद फिर्यादीची सखोल चौकशी करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, लोहोगाव येथील चार शिक्षकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित…

केडगाव लिंक रोडवर भरधाव वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त

अपघातांची मालिका; गतिरोधक बसवण्यासाठी सुजय मोहिते यांचे निवेदन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये तातडीने गतिरोधक बसवा -सुजय मोहिते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख चौकाच्या ठिकाणी तातडीने…

तांत्रिक ग्रामसेवक संघटनेवर प्रायव्हेट सॉफ्टवेअर व्यवसायाचा आरोप;

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने चौकशी व कारवाईची मागणी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक ग्रामसेवक संघटनेने स्वतःचे प्रायव्हेट सॉफ्टवेअर विकसित करून शासनाच्या कामकाजात त्याचा व्यापारी वापर…

केडगावच्या मोतीनगर परिसरातील अपघात टाळण्यासाठी गतीरोधक बसविण्याची मागणी

वैभव पाचारणे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील नगर-पुणे रोडवरून मोतीनगर परिसराकडे वळताना वाहनांचा अतिवेग आणि वाढत चाललेली अपघातांची मालिका लक्षात घेता गतीरोधक बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या…