निमगाव वाघात महात्मा गांधी जयंती साजरी
महात्मा गांधींनी दाखवलेला सत्य, अहिंसेचा मार्ग भावीपिढीसाठी दिशादर्शक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर…
माजी सैनिकांनी वृक्षरोपणाने साजरी केली महात्मा गांधी जयंती
जय हिंद फाउंडेशनचे खातगावला 41 झाडांची लागवड देश प्रेमापोटी माजी सैनिकांची वृक्षरोपण चळवळ -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी खातगाव (ता.नगर) येथे वृक्षरोपणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आगळ्या-वेगळ्या पध्दतीने जयंती…
भिंगारला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
वृक्षरोपण आणि स्वच्छता अभियानाने अभिवादन हरदिन मॉर्निग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निग ग्रुपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती स्वच्छता अभियान…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
कृषीप्रधान देशात भांडवलदारांच्या इशार्याने केंद्र सरकार चालते -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांनी दिलेल्या योगदानामुळे बहुजन समाज सावरला -अर्जुनराव पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात…
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा नृत्यविद्यालय सुरु करावे -प्रा. सुभाष गडाख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर पोचवण्याचे काम नामचंद पवळा भालेराव यांनी केले. ज्यांच्या कला क्षेत्रातील…
अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक -डॉ. भास्कर रणनवरे
व्याख्यानमाला, स्वच्छता अभियानाने अण्णाभाऊंना अभिवादन मानवता जन आंदोलन व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाज प्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अत्यल्प शिक्षणात तळागाळातील समाजासाठी लेखण्याच्या…
नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन
स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले -साहेबराव बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन करण्यात…
निमगाव वाघात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन
अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमगाव वाघा (ता. नगर) येथे साजरी…
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न द्यावे व मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करुन अण्णाभाऊंना मरणोत्तर…
