जागतिक दृष्टीदान दिनी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला -डॉ. रविंद्र ठाकूर 79 गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. समाजाची गरज…
सहा वर्षापासून वंचित असलेल्या महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा
अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीचे आयुक्तांना निवेदन ऑगस्ट पर्यंत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा वर्षापूर्वी लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोगापासून महापालिकेचे कर्मचारी…
राष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्त फडकला पक्षाचा ध्वज
पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा राष्ट्रवादीच्या बावीस वर्षातील कार्यकाळात महाराष्ट्रातील वाटचाल व विकासात्मक योगदाननाचा आलेख सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये सकाळी 10 वाजून…
47 वर्षानंतर पार पडला आजी-आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
भिंगार हायस्कूलच्या 1975 मधील अकरावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार हायस्कूल मधील सन 1975 च्या इयत्ता अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी…
शाहरुख शेख यांना उत्कृष्ट न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने शाहरुख शेख यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात नुकतेच एन टीव्हीच्या वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन…
रिपाईचे नुपूर शर्माच्या प्रतिमेस काळे फासून जोडे मारो
मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधानाचे शहरात पडसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रतिमेस शहरातील कराचीवाला नगर…
कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक गणेश…
हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा
अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना…
सामाजिक कार्यकर्ते विकास जगधने यांना समाज भूषण पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात यशवंत सेनेच्या जिल्हा…
अंधकारमय जीवनात फिनिक्सचा प्रकाश
नेत्रदान चळवळीतून हजारो दृष्टीहीनांना मिळालेली नवदृष्टी जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त उजाळा….! अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्ह्यात नेत्रदान चळवळ राबवून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरुन घेतले. या नेत्रदान चळवळीतून…
