अॅड. शिवाजी डमाळे यांचा राजकारणातील शिवाजी पुरस्काराने गौरव
सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून देत असलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारतीय वायु सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी तथा सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे यांना जवान फाऊंडेशनच्या वतीने राजकारणातील शिवाजी…
बालघर प्रकल्पातील वंचित विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद
शहरातील ऐतिहासिक वास्तूंची सफर करुन वॉटर पार्क व सिध्दीबागेत केली धमाल आमदार संग्राम जगताप वाढदिवसाचा आगळावेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बालघर प्रकल्पातील वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचे…
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
वंचित घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात असून, यासाठी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नेहमीच शैक्षणिक मदत उपलब्ध करुन…
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आरण्यागिरीत पार पडला स्नेहमेळावा
देशाच्या कानाकोपर्यातून तर परदेशातून एकत्र आले मित्र-मैत्रिण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन साधला मनमोकळेपणे संवाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलच्या सन 1989 मधील इयत्ता दहावी बॅचच्या…
माजी सैनिकाकडून नवनाथ विद्यालयास क्रीडा साहित्य भेट
ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्सहानाची गरज – पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयास शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या माजी सैनिक सहादू…
कोरोनाने रोजगार हिरावून आर्थिक परिस्थिती बिकट बनलेल्या कामगारांच्या पालावर मदत
शहरात संग्रामपर्वाच्या विकासात्मक व्हिजनने बदल घडला -बाबासाहेब बोडखे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या…
भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या बारावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव
कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब…
जिल्हा रुग्णालयात नेत्रदानाच्या जनजागृतीने जागतिक दृष्टिदान दिवस साजरा
तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान चळवळीची जनजागृती करुन, गरजू रुग्णांवर मोफत…
जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त केडगावमध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. स्वास्तिक हॉस्पिटल व वैष्णवी ऑप्टिकल्सच्या…
माध्यमिक शिक्षक सोसायटीत त्या व्यक्तीचे नियमबाह्य तज्ञ संचालकपद रद्द होण्यासाठी निदर्शने
सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द झाले असल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही तज्ञ संचालक पद मिळवणार्या सत्ताधारी मंडळाचे प्रमुख व्यक्तीचे तज्ञ संचालकपद रद्द करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळ, विरोधी संचालक व…
