• Sat. Mar 14th, 2026

Mirror

  • Home
  • भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! इफ्तार कार्यक्रम

भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! इफ्तार कार्यक्रम

इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर(प्रतिनिधी)- भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. जुने आरटीओ कार्यालयाच्या…

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या योजनेच्या खर्चात अनियमितता असल्याचा आरोप

चौकशी समिती गठितकरण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय व ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या…

मे च्या ग्रामसभेत मुख्यालयी न थांबणार्‍या अधिकार्‍यांना उघडे पाडावे

खोट्या माहितीच्या ठराव मंजूर न करण्याचे ग्रामस्थांना आवाहन अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुख, जिल्हातील सर्व…

निधीतून डावलल्याने समाजकल्याण सभापती विरोधात जिल्हा परिषद सदस्यांचे उपोषण

सुचवलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचा जिल्हा परिषद सदस्या पवार यांचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती यांनी जाणीवपूर्वक विकास कामात अडचणी निर्माण करून राखीव निधी वितरणाच्या निधीतून…

शहरात रोजा इफ्तार पार्टीतून धार्मिक ऐक्याचे दर्शन

जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजानच्या पार्श्‍वभूमीवर तेलिखुंट येथे मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटच्या वतीने रोजा इफ्तार…

भिंगारच्या सर्व पक्षीयांच्या वतीने कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी निवेदन

पोलीसांचे संख्याबळ वाढवून, पोलीस स्टेशनचे प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी अहमदनगर(प्रतिनिधी)- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे मोठ्या जागेत स्थलांतर करुन, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांचे संख्याबळ वाढविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगारच्या सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी…

जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांची भेट

प्रशिक्षणार्थी महिला व युवतींशी साधला संवाद अहमदनगर(प्रतिनिधी)- कुटुंबा पुरते मर्यादित न राहता समाजात योगदान देण्यासाठी महिलांनी पुढे यावे. स्त्री सर्व कर्तव्य बजावून कुटुंब सांभाळत असते. कुटुंबाप्रमाणे समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी…

माजी सैनिकाच्या विवाहित मुलीचे पैश्यासाठी छळ करुन फाशी देणार्‍या सासरच्या आरोपींना अटक व्हावी

तसेच घाटशिरस येथे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मारहाण करणार्‍यावर कारवाईची मागणी भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- माजी सैनिकाच्या विवाहित मुलीला पतीसह सासरच्या लोकांनी छळ करुन…

लग्न समारंभात सत्काराला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी 27 हजाराची देणगी

पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर(प्रतिनिधी)- पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाने सत्कार समारंभाला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी एकूण 27 हजार रुपयांची देणगी दिली. निमगाव वाघा (ता.…

परदेशी दाम्पत्याने केला मुलाचा वाढदिवस स्नेहालयात साजरा

वंचित बालकांना विविध खेळाचे साहित्य भेट अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याच्या पध्दतीला फाटा देऊन पूजा आणि रोहित सिताराम परदेशी या दाम्पत्याने आपल्या चिरंजीव आझाद या मुलाचा तिसरा वाढदिवस स्नेहालयातील…