जेऊर बायजाबाई ग्रामस्थांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विरोधी संचालक व संभासदांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर धरणे
सभासदांना 15 टक्के लाभांश मिळण्याची मागणीऑनलाईन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाइन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा…
प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे सर्वाधिक 40 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
जिल्ह्यात 24 तर शहरात 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2022 मध्ये शहरातील लक्ष्मीबाई…
निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव…
निमगाव वाघात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या ईदच्या व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
गावातील सप्ताहासाठी मुस्लिम बांधवाचा हातभारमुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव आर्वजून उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
सैनिक बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर 10 मे ला उपोषण
अपहारात शासकीय अधिकार्यांनी साखळीने मदत केल्याचे निष्पन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ…
नेप्तीत रमजान ईद उत्साहात साजरी
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनदेशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम बांधवांची रमजान ईद नगर तालुक्यातील नेप्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी…
अहमदनगर पाटबंधारे विभागाचे संजय कोकाटे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे…
प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मीना परदेशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात -डॉ. रत्नाताई बल्लाळ अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात. प्राथमिक दशेत मुलांची जडण-घडण होत असते. प्राथमिक शिक्षक सुसंस्कार भावी पिढी घडविण्यासाठी योगदान देत…
दोन वर्षानंतर रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानमध्ये
चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन…
