• Sat. Mar 14th, 2026

Mirror

  • Home
  • सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभारप्रकरणी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण

सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभारप्रकरणी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण

उपोषणकर्त्यांनी सहकार आयुक्तांपुढे केली भ्रष्टाचाराची पोलखोलसहकार खात्यातील भ्रष्ट आधिकारी व सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभाराबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात गुंतलेले सहकार…

दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

औरंगाबाद येथील मनोज आव्हाड च्या अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्या वतीने दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध…

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून जीवितास धोका असल्याची हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्याची तक्रार

पक्षात काम न केल्याने खोटे गुन्हे दाखल करणे, जीवे मारण्याची धमकी देऊन तो पदाधिकारी लग्न मोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही -गजेंद्र सैंदर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा…

शहरात 19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट लीगला प्रारंभ

आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरूण जगताप, महाराष्ट्र…

वाळूंजला शुक्रवार पासून श्रीहरी किर्तन महोत्सवाचे आयोजन

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) येथे श्रीहरी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 13 मे पासून गावातील हिंगे वस्ती (नगर-सोलापुर रोड) येथे हा धार्मिक सोहळा…

वडगाव गुप्ता येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात समाजाच्या प्रश्‍नावर विचारमंथन

वडगाव गुप्ताला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव प्रयत्नशील -नामदेव चांदणे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत वडगाव गुप्ता येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव…

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळी शिबीराची आवश्यकता -राधाकिसन देवढे

हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊस व सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग आयोजितउन्हाळी शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळी शिबीराची आवश्यकता आहे.…

सांदिपनी अकॅडमीच्या जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण शिक्षणाने विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसीत करण्यास सांदिपनी अकॅडमी कटिबध्द -के. बालराजू विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये पासून ते 2 लाख रुपय पर्यंतची तर 25 टक्के पासून 100 टक्के पर्यंत…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

औरंगाबाद येथील मनोज आव्हाड च्या अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनदलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासह विविध मागण्यांचे दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील…

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत प्रेमदान हडकोत बैठक

लोककल्याणासाठी शाहू, फुले, आंबेडकर ही एक विचारधारा -प्रा. नवनाथ वाव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- ऋषीं मधील त्यागी वृत्तीचा राजा म्हणजे राजर्षी व लोकांच्या कल्याणासाठी सर्व काही कार्य करणारा लोकराजा या उपाधीने शाहू…