सामाजिक वनीकरणचे निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा एक हजार झाडांची लागवड
ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघा (ता. नगर) ते नेप्ती 2 कि.मी. अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा एक हजार…
गाझी नगरला चर खोदून ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट उघड्यावर
परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात अॅमिनिटी जागेत खोदली अनाधिकृत चर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात नव्याने झालेल्या कॉलनीत ड्रेनेजलाईन नसल्याने काही कुटुंबीयांनी ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट…
मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेचा शहरात निषेध
डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकार विरोधात आवाज उठविल्याच्या द्वेषातून मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार आणि पोलीस अधिकारी संजीव…
शहरात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा. आमदार सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील…
दिव्यांगांसाठी कार्य करणारे महेश बारगजे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान
नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश बारगजे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…
नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु
निमगाव वाघात बसचे स्वागत पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नुकतीच नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली असून, या बसचे निमगाव…
पिंपळगाव उज्जैनीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग शिबीर उत्साहात
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनच्या वतीने…
अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर
मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली…
जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
दिंडीच्या आगमनाने भाविक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी…
पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी उच्च न्यायालयाचे सहकार आयुक्तांना निर्देश
सहकार आयुक्तांच्या दिरंगाईवर न्यायालयाची नाराजी चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे संचालक मंडळाची संपलेली मुदत, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83…
