• Tue. Mar 17th, 2026

Mirror

  • Home
  • औषधे ही जीवनावश्यक गोष्ट -हाजी जुनेद शेख

औषधे ही जीवनावश्यक गोष्ट -हाजी जुनेद शेख

किंग्ज गेट रोडला सिमला ग्रुपच्या गोल्डन मेडिकलचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- औषधे ही जीवनावश्यक गोष्ट बनली असून, कोरोना महामारीत औषधांचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. सिमला ग्रुप शहरात विविध व्यवसाय करत असताना…

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जय हिंद फाऊंडेशनचे तीर्थक्षेत्र कोल्हुबाई माता गडावर वृक्षरोपण

देश रक्षण करणारे हात पर्यावरण रक्षणासाठी सरसावल्याचा अभिमान -ह.भ.प. गणेश महाराज चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं…

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचे चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण व स्वच्छता अभियान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उपक्रम ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊन ते जतन करणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.…

शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ

मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा -आयुक्त डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- तिरंगा राष्ट्राचा अभिमान व…

मोहरमनिमित्त डिजेला फाटा देऊन भाविकांना सरबतचे वाटप

माणिक चौक यंग पार्टीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- माणिक चौक यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त डिजेला फाटा देऊन भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष नासिर खान, साबीर खान, मोसिन…

शहरातील टर्फ क्लबवर डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन

देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीचा उपक्रम सीएचा अभ्यास करणार्‍या युवक-युवतींसह शिक्षकांचे एकूण 28 संघ सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे (सिझन 2) उद्घाटन…

शहरात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील…

गरजू विद्यार्थ्यांना सहानुभूतीपेक्षा आधाराची गरज -संजय सपकाळ

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार भिमा गौतमी वस्तीगृहातील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप पर्यावरण, आरोग्यबरोबर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या…

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी प्रा. अर्जुनराव पोकळे यांची निवड

मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते सत्कार माजी उपप्राचार्य प्रा. पोकळे यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व योगदान मोठे -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या जनरल…

जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमचा भंडारा

सर्व धर्मिय युवकांचा सहभाग भाविकांसह गरजू घटकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त जुना बजार यंग पार्टीच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोहरम…