• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • जुने वडगाव गुप्ता रोड परिसराला भिंगारदिवे नगर नाव देण्याची मागणी

जुने वडगाव गुप्ता रोड परिसराला भिंगारदिवे नगर नाव देण्याची मागणी

बहुजन समाज पार्टीचे उपायुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीतील जुने वडगाव गुप्ता रोडच्या परिसराला भिंगारदिवे नगर नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे तर सचिवपदी राजेंद्र खेडकर यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे…

निरीक्षण व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम महापुरुषांच्या विचाराने खा. शरद पवार यांचे कार्य -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांचे पालन-पोषण करणार्‍या नालेगाव…

समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया -आ. संग्राम जगताप

शहर राष्ट्रवादीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांचा वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया आहे. सर्वसामान्य नागरिक, गरजू घटक…

आतंरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या ट्रेकेथॉनमध्ये सांदीपनीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदबीबी महालावर पार पडले ट्रेकेथॉन अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्वत, डोंगररांगाचे जैवविविधता, निसर्ग सौदर्य जपण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अहमदनगर सायकलिंग क्लब व ट्रेक कॅम्प टीमच्या वतीने आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस उत्साहात…

खाऊच्या पैश्यातून शालेय विद्यार्थ्यांनी अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली स्वेटरची भेट

थंडीच्या पार्श्‍वभूमीवर ना. शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैश्यातून जमा झालेल्या रकमेतून अनामप्रेम संस्थेतील अंध…

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद, अहमदनगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली. शेख यांनी सुचवलेल्या नवीन कार्यकारणीच्या नावावर मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, राज्य…

बिकट परिस्थितीवर मात करुन आसाम रायफलमध्ये नियुक्त झालेल्या प्रथमेश वाळुंजचा सत्कार

परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहिजे -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर व बिकट आर्थिक परिस्थितीत विविध ठिकाणी काम करुन शिक्षण पूर्ण करणारा प्रथमेश वसंत वाळुंज हा युवक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या…

ग्रामपंचायत कर्मचारीवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजना करा

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत चर्चा कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक न भरल्यास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकचा आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर बैठक…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे 19 डिसेंबरपासून उपोषण

विविध प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे व दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध प्रकरणांमध्ये वेळोवेळी पत्र व्यवहार व पाठपुरावा…