केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या निवासस्थानी भेट
साध्या घरात घेतला पाहुणचार जुन्या आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- केद्रीय समाजकल्याण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र सचिव तथा माजी नगरसेवक अजय…
तक्षिला स्कूलमध्ये, वयात येणार्या मुला-मुलींसाठी मार्गदर्शन
पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करून संवाद वाढवावा -डॉ. महेश मुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकांनी किशोरवयीन मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करुन, प्रत्येक गोष्ट हितगूज केली पाहिजे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी…
शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची…
सरपंच व सामाजिक कार्यकर्त्याने हॉटेलची तोडफोड केल्याची तक्रार
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा गायकवाड यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन हॉटेल कर्मचारीला मारहाण करुन गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पैठण-शेवगाव रोडवर अनाधिकृत…
श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरातून शोभायात्रा
पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) च्या वतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात साजरा भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातून भव्य…
एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारींच्या पेन्शनवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्धार
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे पहिले वाहक केवटे यांचे अभिष्टचिंतन महागाई काळात पेन्शनवाढ सेवानिवृत्त कर्मचार्यांचा जीवणमरणाचा प्रश्न -दिनकरराव लिपाने अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे…
वाळुंजला श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष हिंगे परिवाराने घडविला धर्मकार्य, देशभक्ती, शैक्षणिक मदतीचा त्रिवेणी संगम अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे श्री राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. गावातून…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची नियुक्ती
धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार -हिराबाई मोकाटे अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी महिला किर्तनकार ह.भ.प. हिराबाई बाळू मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली.…
फ्लाय फाऊंडेशनचा देशभक्तीच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा
वंचित घटकातील मुलांचा बहारदार नृत्याविष्कार युवक-युवतींनी राष्ट्रनिर्माणासाठी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -अॅड. सुभाष काकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरु झालेल्या फ्लाय फाऊंडेशनच्या वतीने अमृतमहोत्सवी…
मिलिटरी हॉस्पिटलला आजी-माजी सैनिकांचे वृक्षरोपण
माजी सैनिकांच्या कार्याला सैनिकांचा सलाम -कर्नल डॉ. निता गोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण चळवळ राबविणार्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने मिलिटरी हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले. मिलिटरी हॉस्पिटलचे अधिकारी…
