शहरात मुस्लिम युवकांनी टी राजाचा प्रतिकात्मक पुतळा दहण करुन पायदळी तुडवला
मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या प्रवक्त्या नुपूर…
काटवन खंडोबा रोडला गाझीनगर यंग पार्टीचा भंडारा
युवकांनी घडविले धार्मिक एकतेचे दर्शन मोहरमच्या दहाव्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्यानिमित्त सर्व धर्मियांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मिय युवकांनी…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव -आयुक्त डॉ. पंकज जावळे
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य…
सुशिक्षित कुटुंबीयांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी व्हावी
रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन नगरसेवकाच्या मुलीने सूड घेण्याच्या हेतूने पतीसह सासरच्या सुशिक्षित कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून सूड घेण्याच्या भावनेने जामखेड येथील नगरसेवकाच्या मुलीने राजकीय बळाचा…
रयतच्या माजी प्राचार्या काशिबाई कांजवणे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेतील माजी प्राचार्या काशिबाई भाऊसाहेब कांजवणे यांचे अल्पशः आजाराने नुकतेच निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नाती असा परिवार आहे.…
नवनाथ युवा मंडळाचा यामिनी लोहार यांना समाजभुषण पुरस्कार
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या यामिनी नरेंद्र लोहार यांना राज्यस्तरीय समाजभुषण…
शहराच्या रस्त्यावरील खड्ड्यात शासन-प्रशासनाची माणुसकी मेली
माणुसकीच्या अपघाती मृत्यूची 6 सप्टेंबरला गांधी मैदानातून अंत्ययात्रा सैनिक समाज पार्टीचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक तक्रारी, निवेदन व मागणी करुन देखील शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात…
देशात दलितांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात रिपाईची निदर्शने
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात झालेल्या दलित मुलाच्या अमानवी हत्येचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात दलितांवर होणार्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्यात आली.…
माध्यमिक शिक्षण विभागातील त्या लाचखोर अधिकार्याची हकालपट्टी व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच वर्षापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यात लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या व सध्या अहमदनगर…
पर्युषण महापर्वानिमित्त दालमंडई येथे ब्याळु व्यवस्था
जय आनंद फाउंडेशनचा (ग्रुप) उपक्रम समाजबांधवांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास बुधवार (दि.24 ऑगस्ट) पासून सुरुवात होत आहे. मंगळवार…
