• Sun. Mar 29th, 2026

Mirror

  • Home
  • नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने

नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने

नेपाळ येथे एमबीबीएससाठी निवड झाल्याबद्दल चैतन्य मोरे याचा सत्कार गुणवत्तेपुढे परिस्थिती आडवी येत नाही -पै. बाळासाहेब भापकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक चैतन्य शहाजी मोरे याने नीट परीक्षेत यश…

सर्जेपुरा राधा-कृष्ण मंदिर येथे रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या

भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्म सभेच्या वतीने सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरा समोर श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाचा सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम…

निमगाव वाघात युवक-युवतींची मतदार नोंदणी

एकता फाऊंडेशन ट्रस्टचा उपक्रम लोकशाही सदृढ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने गावाच्या पंचक्रोशीतील युवक-युवतींची ऑनलाईन मतदार…

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने स्त्री शक्तीचा सन्मान

महिलांच्या कर्तृत्ववाचा जागर आदर्श समाजासाठी जिजाऊंचा वारसा महिलांनी पुढे चालवावा -संपूर्णाताई सावंत अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. सर्वच क्षेत्रातील…

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली

शहीदांच्या प्रेरणेने जाती-धर्मासाठी नव्हे, तर युवकांनी देश हितासाठी पुढे यावे -संतोष कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान युवा पिढीसाठी प्रेरणादायी व क्रांतिकारक आहे. जाती-धर्मासाठी नव्हे,…

अपहरण करून खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

पारनेर तालुक्यातील खडकवाडी खून प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे मयताचे अपहरण करुन खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 21 मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने…

नगर रचना विभागातील त्या अधिकारीच्या नियमबाह्य कामाविरोधात शहीद दिनी उपोषण

गैरव्यवहार करुन मोठी अवैध संपत्ती जमविल्याचा आरोप दोषी अधिकारीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात कार्यरत असलेल्या व जळगावला बदली झालेल्या नगर रचनाकार…

चैत्र शोभायात्रेत हरदिन मॉर्निंग ग्रुपचा आरोग्याचा जागर करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ग्रुपच्या सदस्यांचा शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग सदृढ व निरोगी समाज होण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुप आरोग्य चळवळ -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी येथे बुधवारी (दि.22 मार्च) पहाटे गुढीपाडव्या निमित्त निघालेल्या चैत्र…

शहरात एप्रिल मध्ये रंगणार छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा

गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने एप्रिल मध्ये तीन…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

वाहनांसाठी मोठी प्रतीक्षा, मात्र बुकिंग सुरुच अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीला गर्दी दिसून आली. विजया दशमीच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे…