शहराला हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज -मयूर राऊत
श्रीराम नवमीनिमित्त सारसनगरला ज्येष्ठांची नेत्र तपासणी तर युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आहे. यामुळे समाजाला व युवकांना दिशा मिळणार आहे. फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हाताळू देणार…
मराठी पत्रकार परिषदेचे 7 एप्रिलला कर्जतला पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा
ज्येष्ठ संपादक संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार…
जनशिक्षण संस्थेच्या क्षमता बांधणी कार्यशाळेत स्वयंरोजगारावर चर्चा
प्रशिक्षिका व प्रशिक्षणार्थी महिला व युवतींचा सहभाग महिलांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे -एस.एस. रोटीवाले अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे. क्षमता निर्माण होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण…
निमगाव वाघात रंगला हरिनाम सप्ताहाचा त्रितपपूर्ती सोहळा
गावात निनादला टाळ-मृदंगाचा गजर, पखवाजाचे बोल आणि विठोबा रखुमाईचे भजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण त्रितपपूर्ती सोहळा भक्तीमय वातावरणात रंगला…
निमगाव वाघातील 26 दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्याचे वाटप
ग्रामपंचायतचा उपक्रम दिव्यांगांना प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने गावातील 26 दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी खुर्च्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधून 5…
एमआयडीसीचे रेणुका माता देवस्थानच्या जुन्या ट्रस्टला धर्मदात आयुक्तांची मान्यता
मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्तांचा हलगीच्या निनादात जल्लोष पेढे वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर, एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानचे जुन्या ट्रस्टला धर्मदात आयुक्त पुणे यांनी मान्यता…
आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होण्यासाठी उपोषण
सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे…
मार्कंडेय विद्यालयात माजी विद्यार्थी असलेले गणेश कवडे यांचा गौरव
स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल शाळेकडून सत्कार मार्कंडेय शाळेतून जीवनाला दिशा मिळाली -गणेश कवडे अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्कंडेय विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश कवडे यांची महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल गांधी…
निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये पै. नाना डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव
आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार ग्रामपंचायतची मासिक सभा खेळीमेळीत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघाची मासिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श…
जिल्हा बँकेच्या नोकरभरतीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न -शिवाजी कर्डिले
नालेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डीले यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी व कष्टकरी वर्गाला आधार देऊन त्यांच्या विकासासाठी जिल्हा सहकारी बँक योगदान देत आहे.…
