निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्वर दिंडीचे स्वागत
वारकर्यांना पिशव्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
योगाच्या विविध आसनांनी नगरकरांनी अनुभवली आरोग्यमय पहाट
सावेडीच्या जॉगिंग ट्रॅकवर योग सोहळा उत्साहात युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (18 जून) सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक येथे योग सोहळा दिमाखात पार पडला.…
भिस्तबागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत
गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ब्रिद घेऊन शाळेची वाटचाल -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत…
पत्रकारांतर्फे महिपती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत
वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत, वारकर्यांना औषधी कीटचे वाटप संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार -नाना महाराज गागरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी…
शिक्षिका असलेल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सात मुलींचे शैक्षणिक पालकत्व
दळवी परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व.लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने सात गरजू मुलींची शैक्षणिक पालत्व स्विकारण्यात आले. स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर…
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूरच्या पालखी व रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार आगमन
पादुका दर्शनासाठी राहणार खुले अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर (आंध्रप्रदेश) संस्थेच्या वतीने निघालेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पालखी व रथयात्रेच शहरात बुधवारी (दि.21 जून) आगमन होणार आहे. तर गुरुवार पर्यंत पादुका…
पत्रकारांतर्फे रविवारी ताहाराबादच्या दिंडीचे स्वागत
वैद्यकीय कीट होणार वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) अहमदनगर शहरात आगमन होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून शहरातील सर्व…
माता-पित्यांची काळजी घेतल्यास वृध्दाश्रमाची गरज पडणार नाही -विजय भालसिंग
वादळी पाऊसाने नुकसान झालेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला अन्न-धान्यासह आर्थिक मदत शहरातील विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ज्यांनी जग दाखविले…
नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत व्यसनमुक्तीची शपथ
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…
दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात प्रहारच्या शिष्टमंडळाने घेतली बच्चू कडू यांची भेट
दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बच्चू कडू यांचा सत्कार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानातून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या शिष्टमंडळाने…
