दिंडीतील वारकर्यांना औषध व रेनकोटचे वाटप करुन आरोग्य तपासणी
चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम वारकर्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने टाकळीमिया (ता. नगर) येथील संत…
पाचेगावला पुन्हा चर्चमध्ये घुसून त्या व्यक्तीचा प्रार्थनेला विरोध
गावातील शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन भाविकांना प्रार्थनेसाठी चर्च खुले करुन देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून प्रार्थनेला अडकाठी आणणार्या व चर्चमध्ये येणार्या भाविकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी…
जिल्हा परिषदेत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण
अपहारप्रकरणी दोषी आढळलेल्या त्या शाखा अभियंत्याला बडतर्फ करावे तर दुसर्या ठिकाणी बंधारा बांधणार्या उपअभियंत्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कामात केलेल्या अपहारप्रकरणी दोषी आढळ्यानंतर निलंबन करण्यात आलेल्या जिल्हा परिषद…
युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गायकवाड यांची नियुक्ती
जिल्ह्यात युवा सेनेची मोठी फळी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गुलाब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा…
सरपंच परिषदेच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
ग्रामविकास विभागाच्या विशेष बैठकीत होणार घोषणा -आबासाहेब सोनवणे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह या ठिकाणी बैठक पार पडली. यामध्ये सरपंच, उपसरपंच…
शिवाजी नगरला महिला आणि ज्येष्ठांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
45 गरजूंवर होणार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पै. महेश लोंढे यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, शिवाजी नगर येथे दृष्टीदोष असलेल्या नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला…
प्रोफेसर चौकात दत्त देवस्थान देवगावच्या दिंडीचे स्वागत
पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिंडीच्या आगमनाने शहराचे वातावरण विठ्ठलमय -बाळासाहेब गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- दत्त देवस्थान देवगाव (ता. संगमनेर) येथील दिंडीचे सावेडी येथील प्रोफेसर चौकात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी…
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाच दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप
हजारो रुग्णांनी घेतला लाभ 23 रुग्णांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया होणार मोफत अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या पाच दिवसीय विविध मोफत…
अॅट्रॉसिटीचा गुन्हा खातरजमा व शहानिशा करुन नोंदवावा
रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन निर्मलनगरच्या त्या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन, पैसे उकळण्यासाठी पुन्हा खोट्या तक्रारीचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणारे फिर्यादी समोरच्या त्रास देण्याच्या उद्देशाने व पैसे…
आनंदऋषीजी हॉस्पिटल नुतनीकरण झालेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा शुभारंभ
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांचा समावेश बोथरा परिवार व पारस ग्रुपचे आर्थिक योगदान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या…
