• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • आयटकच्या राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेचे शहरात स्वागत

आयटकच्या राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेचे शहरात स्वागत

जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचावचा घोषणा देत शहरातून निघाली रॅली डावे व पुरोगामी पक्ष, संघटनांसह विविध क्षेत्रातील कामगारांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या…

जागतिक दिव्यांग दिनी विशेष शिक्षकाचे लाक्षणिक उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालया समोर घालणार जागरण गोंधळ विशेष शिक्षकांना पक्षपातिपणाची वागणूक तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी तत्वावर कार्यरत विशेष शिक्षकांच्या वेतन कपात करुन…

दिव्यांगांचा रोजगार व पुनर्वसनासाठी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाचे प्रहारच्या वतीने स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग हिताचे निर्णय घेतले -ॲड. लक्ष्मण पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांचा रोजगार व त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे प्रहार अपंग…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत चासला गणस्तरीय कार्यशाळा उत्साहात

उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2023-24 अंतर्गत गणस्तरीय ग्रामपंचायत सदस्य व ग्राम संसाधन गट सदस्य,…

3 लाख नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल नेत्रदूत बोरुडे यांचा गौरव

आमदार जगताप यांच्याकडून बोरुडे यांच्या निस्वार्थ कार्याचे कौतुक श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील…

जुनी पेन्शनसह प्रलंबीत मागण्यांसाठी राज्य सरकारला संपाची नोटीस

ठोस निर्णय न झाल्यास 14 डिसेंबर पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक कर्मचाऱ्यांचा संप! तातडीने निर्णय घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील संप स्थगित करताना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता सहा महिने उलटून देखील…

भाऊसाहेब फिरोदियातील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पालक शिक्षक संघाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी असमस्यांना तोंड देऊन सकारात्मक विचार ठेवावा -शशिकांत नजान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक…

जय युवा अकॅडमी, आंबेडकर फाउंडेशनची विविध उपक्रमांनी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

शाहिरी व व्याख्यानातून अभिवादन फुले दांपत्यांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी, आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी विविध उपक्रमांनी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत

महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक…

डॉ. शुभम खिंवसरा यांची डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या अभ्यासासाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम…