• Tue. Apr 7th, 2026

Mirror

  • Home
  • सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन फॅमिली कार लाँच

सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन फॅमिली कार लाँच

वासन टोयोटात बुकिंगसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- टोयोटाने सर्वात स्वस्त 7 सीटर लाँच केलेली टोयोटा रुमियन कार नुकतीच लाँच झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील व परवडणारी रुमियनची बुकिंग सुरु झाली…

संजय पुंड यांना दिव्यांग मित्र पुरस्कार जाहीर

दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या पुंड यांच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबूराव पुंड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…

वाढते जातीय अत्याचार व हरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाईचे अर्धनग्न आंदोलन

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात मडका व कंबरेला खराटा बांधून पूर्वीच्या जातीय व्यवस्थेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाढते जातीय अत्याचार तर नुकतेच हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला…

देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. गावात त्यांचे सातत्याने…

बेरोजगार युवक-युवतींसाठी पाच दिवसीय पशुसंवर्धनवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे दिले जाणार धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पाच दिवसीय पशुसंवर्धनवर आधारित शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट…

9 व 10 सप्टेंबरला लोणीला रंगणार कनिष्ठ वयो गटातील मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धा

अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 9 व 10 सप्टेंबर रोजी लोणी (ता. राहता) येथे कनिष्ठ वयो गटातील (वय वर्ष…

लष्करी संस्थालगत बांधकामसाठी अंतराची अट शिथिल करावी

शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांचे संरक्षण मंत्री यांना निवेदन भिंगार छावणी परिषदेतील विविध प्रश्‍नी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात असलेल्या लष्करी संस्थांजवळील बांधकामाचे अंतराची अट संरक्षण विभागाकडून शिथिल करण्याच्या मागणीसह…

पद्मशाली समाजातील आजी-माजी शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा 9 सप्टेंबरला होणार सन्मान

सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शहरातील कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने दि.9 सप्टेंबर रोजी पद्मशाली…

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी -रघुनाथ आंबेडकर

मागासवर्गीय व बहुजन समाज त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीयांचे सक्षमपणे नेतृत्व करुन त्यांना न्याय देण्याचे काम करणारे माजी मंत्री बबनराव घोलप उर्फ नाना यांनी अहमदनगरच्या शिर्डी लोकसभा…

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणपत सानप यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथील निवृत्त जेष्ठ क्रीडाशिक्षक गणपत रामराव सानप यांचे मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. गणपतराव सानप हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी…