• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाल्याबद्दल राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांचा सत्कार

सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाल्याबद्दल राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांचा सत्कार

डोंगरे व सोनवणे यांनी पोलीस दलात प्रामाणिक कार्याचा ठसा उमटविला -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथील राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांची सहाय्यक फौजदार पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांचा…

शहरात सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन

सर्व समाजातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जानेवारी रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या सावित्री ज्योती…

सेवाप्रीतच्या महिलांचा वंचित घटकातील मुलांच्या बालघर प्रकल्पाला आधार

डीप फ्रीजसह एका महिन्याचे किराणा साहित्य, अन्न-धान्य व थंडीनिमित्त ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तूंची मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडी, तपोवन…

अशोकभाऊ फिरोदियाच्या स्नेहसंमेलनात महाराष्ट्राची लोकधारा अवतरली रंगमंचावर

महाराष्ट्राची संस्कृती, सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे घडविले दर्शन मी जे वागलो, तेच मुले वागणार असल्याने पालकांनी जबाबदारीने वागावे -नितीन घोरपडे अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल…

महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावे

नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी आयुक्तांसह महापौरांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील…

भिंगारच्या नवीन मराठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित भारावले विद्यार्थ्यांना स्वच्छंदपणे आपले क्षेत्र निवडून करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -शिशिरकुमार देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील नवीन मराठी शाळा व पूर्व प्राथमिक…

बाराबाभळी मदरसाच्या आयटीआय महाविद्यालयात तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कल्पनाशक्तीला तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी साकारले विविध प्रकल्प स्पर्धामय व तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात करावे लागणार -मोहंमद शादाब अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) मदरसा येथील मौलाना अबुल कलाम…

रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती

कामगारांच्या न्याय, हक्क व कल्याणासाठी भाजपा कामगार मोर्चा कटिबध्द -प्रतापसिंह शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय असलेले रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.…

शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण

महिला बचत गटांचे वस्तू, विक्री व प्रदर्शन व अस्सल गावरान खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात 11 ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी देशाचे केंद्रीय सामाजिक…

विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजविण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांची घडविली सहल

बंधुभावची मूल्य रुजविण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुलचा आगळा-वेगळा उपक्रम एकात्मतेचे विचार मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी दिशादर्शक ठरणार -आनंद कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजविण्यासाठी शहरातील…