• Wed. Apr 8th, 2026

Mirror

  • Home
  • शहरात 22 ऑक्टोबरला माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

शहरात 22 ऑक्टोबरला माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

माळी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, 22 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे…

सामाजिक कार्यकर्त्याने दिला जिल्हा परिषद शिक्षण विभागा समोर आत्मदहनाचा इशारा

महिला शिक्षिकांचे छळ व गैरकारभारप्रकरणी खांडगावच्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एक वर्षांपासून विभागीय चौकशी प्रस्तावित ठेवलेल्या व महिला शिक्षिकांनी छळ प्रकरणी तक्रार केलेल्या खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर…

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार

माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्याकडून डोंगरे संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023…

शहरातील एका महिलेला धमकावून बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील एका महिलेला धमकावून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या माऊली धायगुडे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला व…

विश्‍वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा अथवा श्रीरामपूर विधानसभेतून उमेदवारी करावी -गणपत घनदाट

समाज निर्वाण यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा विश्‍वास उमेदवारी करण्याची कार्यकर्त्यांमधून मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या विकासासाठी विश्‍वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अथवा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते…

देणगी जमा केल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील नगर-मनमाड महामार्गावर रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मागे सरकवून बसविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा व मार्केट मधील शेतकरी व इतर विक्रेत्यांना विविध सोयी-सुविधा…

पारनेर पंचायत समिती मधील अपहारास जबाबदार अधिकारी, कर्मचारींचे निलंबन करुन गुन्हे दाखल करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकारीकडे तक्रार जिल्हा परिषद अर्थ विभागाने अहवालाद्वारे दोषी ठरवलेल्यांवर 15 दिवसात कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात अन्नदानातून हातभार लावण्याचे भाग्य मिळाले -मिलापचंदजी पटवा अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन मिळत आहे. या आरोग्य मंदिरातून मानवसेवा घडत असून, या…

निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप

कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित; मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व सार्वजनिक स्वच्छतेची जागृती पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र…

अप्पर निबंधकांच्या आदेशाने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या सत्ताधारी संचालकांचे धाबे दणाणले

बँकेच्या नुकसानाची जबाबदारी निश्‍चित करुन, त्या रकमा वसुल करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकारीची नियुक्ती; सहा महिन्यात कार्यवाही करण्याच्या सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत सत्ताधारी संचालकांनी वारेमापपणे केलेल्या आर्थिक…