3 लाख नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल नेत्रदूत बोरुडे यांचा गौरव
आमदार जगताप यांच्याकडून बोरुडे यांच्या निस्वार्थ कार्याचे कौतुक श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील…
जुनी पेन्शनसह प्रलंबीत मागण्यांसाठी राज्य सरकारला संपाची नोटीस
ठोस निर्णय न झाल्यास 14 डिसेंबर पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक कर्मचाऱ्यांचा संप! तातडीने निर्णय घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील संप स्थगित करताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने उलटून देखील…
भाऊसाहेब फिरोदियातील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पालक शिक्षक संघाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी असमस्यांना तोंड देऊन सकारात्मक विचार ठेवावा -शशिकांत नजान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक…
जय युवा अकॅडमी, आंबेडकर फाउंडेशनची विविध उपक्रमांनी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
शाहिरी व व्याख्यानातून अभिवादन फुले दांपत्यांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी, आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी विविध उपक्रमांनी…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत
महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक…
डॉ. शुभम खिंवसरा यांची डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या अभ्यासासाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम…
आयटकची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा गुरुवारी शहरात
जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचावचा नारा देत शहरातून निघणार रॅली समविचारी पक्ष व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू…
सावेडीगावात वृद्धावर तलवारीने हल्ला
पाण्याच्या टाकीला दगड मारल्याचा जाब विचारल्याने केले वार अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याने येता-जाता घराकडे पाहतो म्हणून, तर पाण्याच्या टाकीला दगड मारून नुकसान केल्याचा जाब विचारल्याने एका वृद्धावर तलवारीने हल्ला केल्याची घटना…
कामरगावात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जाती-धर्मात द्वेष पसरत असताना महात्मा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक -लक्ष्मणराव ठोकळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि माळी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची…
बीएसएनएल कर्मचाऱ्यांची जीपीओ चौकात मानवी साखळी करुन जोरदार निदर्शने
स्पर्धेत टिकण्यासाठी फोरजी व फाईव्हजीची सेवा सुरु करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलला फोरजी व फाईव्हजीची सेवा तातडीने सुरु करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी शहरातील जीपीओ…
