• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण

ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा ऐतिहासिक वास्तू हिरवाईने फुलविण्याचा संकल्प कार्यसिध्दीस नेणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शहरातील ऐतिहासिक वास्तू, डोंगररांगा, उजाड माळरानावर वृक्षरोपण…

जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यावर माहितीचा अधिकार 2005 कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी

माहिती देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप पंधरा दिवसात माहिती न मिळाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून सन 1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे…

शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी जिल्हा परिषद शिक्षकांचा समावेश करावा

या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जिल्हा परिषद शिक्षकांना अपात्र ठरवणे अन्यायकारक -बाबासाहेब बोडखे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे ग्रामविकास मंत्री व ग्रामविकासच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण…

संत गुरु रविदास महाराज संदेश रथयात्रेचे शहरात आगमन

चर्मकार विकास संघाच्या वतीने स्वागत संत गुरु रविदास महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज संदेश रथयात्रेचे नुकतेच शहरात आगमन झाले. सावेडी येथील चर्मकार…

कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

बुथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे व फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा नाशिक…

एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेत एनजे लायन संघ विजयी

मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो -सचिन राणे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कार्यरत असलेल्या म्युचल फंड अ‍ॅडव्हायझरसाठी एन.जे. वेल्थ मॅनेजमेंटच्या वतीने एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा घेण्यात…

कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देणारे डॉ. संतोष गिते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देऊन अनेक गोर-गरीब व सर्वसामान्यांचे जीव वाचविल्याबद्दल एम.डी. मेडिसीन डॉ. संतोष गिते यांना छत्रपती शिवाजी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने समाजभूषण…

निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु

निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्‍या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत…

अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर जेऊरला बुध्द पौर्णिमेला फडकला 75 फुटी भीमध्वज

गावाच्या फाट्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत बुध्द पौर्णिमेला अखेर 75 फुटी भीमध्वज उत्साहात फडकविण्यात आला. गावाच्या फाट्यावर…

रिपाईचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने राज्यात दलितांवर वाढत चाललेले अत्याचार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने…