• Mon. Aug 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • न्यू आर्टसच्या इन्हानसिंग रायटिंग स्किल्स इन इंग्लिश या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

न्यू आर्टसच्या इन्हानसिंग रायटिंग स्किल्स इन इंग्लिश या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

वाचनातून ज्ञान व ज्ञानातून लेखनकौशल्ये विकसित होतात -दिलीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- गंभीर स्वरूपाचे चौफेर वाचन, साहित्यीक वाचन हे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे स्त्रोत आहेत. वाचन व ज्ञानाधिष्टीत शिक्षणप्रद्धतीतून सर्व भाषिक क्षमता…

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा हरदिनच्या वतीने गौरव

शासनाचा पुरस्कार प्राप्त नकवाल तर उपअभियंता पदी बढती मिळालेले भोसले यांचा सत्कार निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या…

लहुजी शक्ती सेनेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

देहरे व तिसगावात मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय, अत्याचारप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) व तिसगाव (ता. पाथर्डी) येथे मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय, अत्याचारप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल…

बहुजन मुक्ती पार्टीनी केली रावसाहेब काळे यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा

नागरिकांसमोर शहराच्या नामांतरासारखे खोटे प्रश्‍न उभे करून दिशाभूल -शिवाजी भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अहमदनगर लोकसभा दक्षिणच्या उमेदवारीसाठी रावसाहेब काळे पाटील यांची नावाची घोषणा करण्यात आली. सावेडी, श्रीराम…

शहरात रंगला बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जॅझ मेकओव्हरने राबविला उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जॅझ मेकओव्हर व दिशा फाउंडेशन आयोजित बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो शहरात रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्टने सहभाग नोंदवून सौंदर्य…

फिनिक्सने केले महिलांचे अंधकारमय जीवन प्रकाशमय

महिला दिनाची दृष्टीभेट अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या…

पारनेर, पाथर्डीत झालेल्या वृक्ष लागवडीतील अपहाराच्या चौकशीसाठी जबाबदार अधिकाऱ्याच्या नेमणुकीचे आदेश

प्रधान मुख्य वन संरक्षकाच्या लेखी पत्राने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप करुन…

सत्ता असल्याने भरीव निधी मिळून प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागली -अनिल शिंदे

खासदार विखे यांच्या निधीतून कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच वर्षाच्या कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात विकास कामे होत…

केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू व्हावा -बाबासाहेब बोडखे

शासन आदेश निर्गमीत करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य शासनाकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना 1 जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई…

संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास महाराज पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर यांना मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ…