हिटलरशाहीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आपचे जोडे मारो आंदोलन
पुतळ्यास पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणा केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना…
निमगाव वाघात बलिदान मासनिमित्त युवकांचे रक्तदान
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युवकांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान…
कचरा वेचकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बोडखे परिवाराच्या माध्यमातून नेहमीच गरजूंना आधार -संपत बारस्कर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कचरा वेचकांच्या मुलांनी कचरा वेचक न बनता त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने विराज बाबासाहेब बोडखे या…
शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान
यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; सत्काराच्या सुखद धक्क्याने महिला शेतकरी भारावल्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने शेतात राबणाऱ्या महिलांसह रोपवाटिकेत रोपांची लागडव करुन पर्यावरण संवर्धनाचे काम…
अरुणकाका जगताप यांच्या निरोगी व दिर्घ आयुष्यासाठी विशाल गणपती मंदिरात आरती
कार्यकर्त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे जगताप यांनी बळ दिले – प्रा. माणिक विधाते वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मा. आमदार…
शहरात गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
1 एप्रिल पासून भुईकोट किल्ल्याच्या मैदानात रंगणार फुटबॉल सामने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने गॉडविन…
बाजार समितीमध्ये रस्ते उपलब्ध करुन व्यापारीकरणाला चालना देण्याचे काम -संग्राम जगताप
अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी, व्यापारी व कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहे. या बाजारपेठेत चांगल्या…
महायुतीने शिर्डीसाठी आठवले यांची उमेदवारी जाहीर करावी
शहरात दक्षिणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांना वेगळा विचार करण्याचे वेळ आणू नये -सुनिल साळवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा…
गुढीपाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ मध्ये सोने पे सोना फ्री योजना
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्या पर्यंत दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सोने पे सोना फ्री ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. गुढीपाडव्या पर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ…
विखे पाटील परिचारिका महाविद्यालयात नवजात शिशूच्या काळजीसाठी रंगले परिसंवाद
परिचारिकांनी जाणली नवजात शिशूच्या काळजीची भूमिका अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालयामध्ये सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया (सोमि) आणि हिमालय वेलनेस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवजात शिशूची आवश्यक काळजी…
