रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती
कामगारांच्या न्याय, हक्क व कल्याणासाठी भाजपा कामगार मोर्चा कटिबध्द -प्रतापसिंह शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय असलेले रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.…
शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण
महिला बचत गटांचे वस्तू, विक्री व प्रदर्शन व अस्सल गावरान खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात 11 ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवासाठी देशाचे केंद्रीय सामाजिक…
विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजविण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांची घडविली सहल
बंधुभावची मूल्य रुजविण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुलचा आगळा-वेगळा उपक्रम एकात्मतेचे विचार मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी दिशादर्शक ठरणार -आनंद कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजविण्यासाठी शहरातील…
विजय भालसिंग यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
सरपंच सेवा संघाच्या वतीने रविवारी होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संघाचे संस्थापक…
विष्णू अवचार यांचा भोपाळ मध्ये भारत भूषण पुरस्काराने गौरव
आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, बेरोजगार मुक्त भारत व नशामुक्ती अभियानाची दखल घेऊन केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुर्वेदाचे प्रचार प्रसार करुन बेरोजगार मुक्त भारत व नशामुक्तीचे अभियान चालविणारे नगर जिल्ह्यातील विष्णू शिवाजी…
नाशिक विभागातील मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन
शुक्रवारी येवला येथील सहविचार सभेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण आयुक्तांसह शिक्षक आमदारांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी येवला येथे शुक्रवारी (दि.22…
मुकुंदनगरच्या बडी मस्जिद येथे स्टडी सेंटरचे उद्घाटन
युवकांना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुकुंदनगर मध्ये असलेल्या बडी (जामे) मस्जिदच्या जागेत होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्टडी सेंटरचे उद्घाटन झाले. मस्जिदच्या…
नोंदणी नसलेल्या बोगस संघटनेकडून ग्रामपंचायत बंदचा नारा
सरपंच परिषदेचा आरोप राज्यातील कोणतीही ग्रामपंचायत बंद राहणार नाही -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यभरातील ग्रामपंचायत 18 डिसेंबर पासून दोन दिवस बंद असल्याचा दावा करुन चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या बोगस संघटनेशी…
आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे 25 डिसेंबरला आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 व 16 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी 25 डिसेंबर रोजी आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…
शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयातील मुलींचे यश
ऐश्वर्या चौरसिया, समीक्षा पवार, अक्षदा बेलेकर, अपूर्वा आवारी यांची राज्य स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीच्या लेकी राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय…
