• Tue. Nov 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नगरमध्ये जल्लोष

किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नगरमध्ये जल्लोष

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून समर्थकांचा आनंदोत्सव साजरा कामाची दखल घेऊन शिक्षक मतदारांनी पुन्हा संधी दिली -वैभव सांगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे…

पक्ष्यांना मिळाले सुगरणीचे घरटे

पर्यावरण मित्र भालसिंग यांचा उपक्रम उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्न-पाण्याच्या सोयीनंतर पावसाळ्यात उपलब्ध केली घरटी अहमदनगर (प्रतिनिधी)- सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत…

मागील दोन महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिला संतप्त

काटवन खंडोबा रोड, गाझी नगरचा पाणी प्रश्‍न पेटला अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन महिन्यापासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने निर्माण झालेला पाणी प्रश्‍न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील…

पेन्शन रिव्हिजनच्या मागणीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शन रिव्हिजन मागणी दिवसानिमित्त मंगळवारी (दि.2 जुलै) जॉईन्ट फोरम ऑफ बीएसएनएल व एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. पेन्शन रिव्हिजनसह विविध…

प्रमाणपत्र मिळण्यासाठी बांधकाम कामगारांचे जिल्हा परिषदेत धरणे

घोषणांनी जिल्हा परिषद दणाणले प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम…

शैक्षणिक साहित्य मिळताच कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दाटले आनंदाश्रू

युवानच्या विद्या सहयोग अभियानांतर्गत वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वाटप समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेऊन प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रतिभा धुत अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, एकल पालक, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या…

महेश नागरी पतसंस्थेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

सहकार क्षेत्रात मारुती पवार यांचे कार्य प्रेरणादायी -महेश झोडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिंगार अर्बन बँकेचे संचालक…

केडगावच्या सरस्वती विद्यालयाच्या शैक्षणिक रौप्य महोत्सवाची पहिली पालक सभा उत्साहात

विद्यार्थ्यांचा वाढदिवस एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व परिवहन समितीवर नियुक्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात 2024-25 या शैक्षणिक रौप्य…

दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा प्रारंभ

घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबचा पुढाकार घर घर लंगर सेवेचे समाजकार्य स्फुर्ती व प्रेरणा देणारे -शरद मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात गरजूंची भुक भागविणाऱ्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीची मागणी

योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार; प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या…