• Tue. Nov 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्यसेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे -मा.आ. अरुणकाका जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर रोड, नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले.…

समाजवादी पार्टीचे विद्युत महावितरण कार्यालया समोर निदर्शने

स्मार्ट प्रीपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध; सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या…

न्यायालयाच्या आदेशान्वये संचालकांच्या मिळकतीची विक्री करुन ठेवीदारांच्या रकमा मिळाव्या

श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांची मागणी शिष्टमंडळाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा परत मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशान्वये…

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार मंगल गेट येथील मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य…

20 व 21 जुलैला मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

अनुसूचित जाती व जमाती मधील युवक, महिला व नव उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती (एससी/एसटी) मधील युवक, शिक्षक व बेरोजगार युवक-युवती आणि महिलांसाठी…

संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील न्यू आर्टस्‌ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज…

सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाचे रिपाईच्या वतीने स्वागत

कामांना मिळाली गती रेशन कार्डचे रेंगाळलेले कामे सुरळीत होण्यासाठी संख्याबळ वाढविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात कामांना गती मिळाली असून, या…

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने रामवाडी झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते चकाकणार

अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला -निलेश म्हसे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली. सर्वसामान्य कष्टकरी…

नगर-कल्याण रोडच्या सीना नदी पुळावर वाहतुक कोंडीने नागरिक वैतागले

पुलाचे काम सुरु असल्याने अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळवा; वाहतुक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम…

शिष्यवृत्तीमध्ये श्रीराम विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयाच्या श्रावणी संदिप लोखंडे, सायली प्रताप हराळ, सार्थक मारुती पिंपळे व ईश्‍वरी…