• Sat. Apr 11th, 2026

Mirror

  • Home
  • सैनिक बँक अपहारप्रकरणी सदाशिव फरांडेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

सैनिक बँक अपहारप्रकरणी सदाशिव फरांडेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपयांच्या चेक अपहार प्रकरणातील सदाशिव फरांडे व राम नेटके याचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सदाशिव फरांडे व…

भृंगमहाऋर्षी विकास प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने सर्व विषय मंजूर

संस्थेच्या नवीन कार्यकारणीची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- भृंगमहाऋर्षी विकास प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शहरातील नालेगाव येथे पार पडली. या सभेत बहुमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले. तर संस्थेच्या नवीन कार्यकारणीची…

पै. नाना डोंगरे यांचा नाशिकमध्ये राष्ट्रीय जीवन गौरव व आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्काराने सन्मान

गावासाठी केलेल्या विकासात्मक कार्याची व सामाजिक योगदानाची घेतली दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव व…

वर्चस्व ग्रुपच्या वतीने नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी

नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत वर्चस्व सिध्द केले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत आपले…

14 जानेवारीला सावेडीत रंगणार लोककला महोत्सव

वासुदेव, वाघ्या, मुरळी, बहुरूपी, भारुड, शाहिरी, आराधी, पोतराजांचे होणार सादरीकरण लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते. लोप पावत चाललेल्या लोककला…

त्रिदल सैनिक संघटनेच्या पिंपळगव्हाण येथील शाखेचे उद्घाटन

आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्रिदलचा पुढाकार खऱ्या अर्थाने सैनिक व शेतकरी हे देशाचे महत्त्वाचे घटक -गोवर्धन गर्जे अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे…

देहरेच्या ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, सर्विस रोड व भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्याची मागणी तर गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शेतकरी…

विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणणारे जालिंदर बोरुडे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

सरपंच सेवा संघाने घेतली बोरुडे यांच्या निस्वार्थ कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या युवकांचे रक्तदान

इसळक-निंबळकच्या गो शाळेस चारा वाटप युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरु -दिलदारसिंग बीर अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या (ट्रस्ट) वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेऊन इसळक-निंबळक…

आनंदऋषीजी हॉस्पिटलला लुणिया परिवाराच्या वतीने डायलिसिस व व्हेंटिलेटर मशीन भेट

सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याला हातभार आनंदऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्याने प्रभावित झालो -अनिल लुणिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये…