• Thu. Aug 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

मिरवणुकीतील डीजेला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाचे धडे

कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास एकदिवसीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत सकारात्मक व्यक्तिमत्वाचे…

उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अण्णाभाऊंनी साहित्यातून झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले -अनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग राजपूत ची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग दीपक राजपूत याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकतेच डेक्कन जिमखाना पुणे…

चर्मकार समाजातील गुणवंत व यशवंतांचा होणार सन्मान

गुणगौरव सोहळ्याचे आयोजन चर्मकार विकास संघ व मा.आ. सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवा सेनेची तक्रार बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यावधीचे कर्ज दिल्याचा…

बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत दोन आरोपींचेही जामीन न्यायालयाने फेटाळले

बेकरीतील कामगारांवर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत आरोपी साहिल मंगेश पवार व कुणाल सचिन खंडेलवाल या दोन्ही आरोपींचे विशेष जिल्हा न्यायाधिश क्र.4 एम.एच.…

शहरातील आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश

लातूरच्या आश्रम शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या हत्येचा निषेध आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील आश्रम शाळेत मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या…

राजे शिवाजी पतसंस्थेतील इतर आरोपींना अटक करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा स्वातंत्र्यदिनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्था कान्हूर पठारच्या फसवणूक प्रकरणातील मोकाट असलेल्या आरोपींना…

उडान फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

भीमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर दीन-दुबळ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले.…