योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या भावाला लाडक्या बहिणींनी बांधल्या राख्या
युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांचे महिलांनी मानले आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा मान-सन्मान वाढविला -पै. महेश लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील महिलांनी मुख्यमंत्री माझी…
नागरिकांची मोफत दंत तपासणी; तर युवकांचे रक्तदान
अल करम व युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम युवकांनी देशभक्तीने प्रेरित होऊन राजकारण व समाजकारण ओळखण्याची गरज -महेबुब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अल करम सोशल इन एज्युकेशन सोसायटी व युनिव्हर्सल…
साथीच्या आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांसह मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा पुढाकार -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य वर्गाला आधार देण्याच्या…
भिंगारचे तालेवर गोहेर यांची राष्ट्रवादी अनुसूचित जाती जमाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गोहेर यांचा सत्कार गोहेर यांची प्रदेशाध्यक्षपदी लागलेली वर्णी ही शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते तालेवर सेवक रामजी गोहेर यांची…
शहरात शिवसेनेच्या महिला मेळाव्याचे आयोजन
लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निलमताई गोऱ्हे महिलांशी साधणार संवाद -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात गुरुवारी (दि.22 ऑगस्ट)…
निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार
क्रीडा क्षेत्रात डोंगरे यांचे मोलाचे योगदान -प्रकाश पोटे अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे…
मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात…
मानवसेवा प्रकल्पात बेघर निराधारांचा रक्षाबंधन साजरा
भावांनी दिला निराधार बहिणींना रक्षणाचा आधार अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार पिडीत माता-भगिनी व निराधार बांधवांसह रक्षाबंधन साजरा केला. अनाथ निराधार व मानसिक विकलांग माता-भगिंनीनी…
लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष
अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होणार मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार -सुनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत…
अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध
आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन…
