• Mon. Aug 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत बोगस राजपूत भामटा आणि छप्पर बंद यांनी घुसखोरी केल्याचा आरोप

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत बोगस राजपूत भामटा आणि छप्पर बंद यांनी घुसखोरी केल्याचा आरोप

चौकशी करुन प्रवेशापासून वंचित राहिलेला योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी गोर सेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 2024 मध्ये विमुक्त जाती प्रवर्गात बोगस राजपूत भामटा आणि बोगस…

नेत्रदान व अवयवदानाच्या जनजागृतीवर देखावे सादर करण्याचे फिनिक्सचे आवाहन

उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या मंडळास रोख बक्षिस व पुरस्काराने होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवात नेत्रदान, अवयवदान व देहदानाची जनजागृती होण्यासाठी या विषयावर देखावे सादर करण्याचे आवाहन…

शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या बैठकीचे आयोजन

शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी राहणार हजर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर तसेच क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला विद्यालयाचा कार्तिक लवलेकर या विद्यार्थ्याने…

तक्षिला स्कूलच्या कार्तिक लवलेकरची शासनाच्या राष्ट्रीय पातळीवर कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी

प्रेरणा एक अनुभवात्मक ज्ञान या कार्यक्रमात घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला विद्यालयाचा कार्तिक लवलेकर या विद्यार्थ्याने शासनाच्या राष्ट्रीय पातळीवर सादर झालेल्या प्रेरणा एक अनुभवात्मक ज्ञान या…

वंदे किसान गुडस्‌ ट्रेन देशभरात सुरू करण्याची मागणी

शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी होणार मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी वंदे किसान गुडस्‌ ट्रेन देशभरात सुरू करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन…

नवनागापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ

भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना मिळणार सोयी-सुविधा मार्केटमध्ये सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य सुरु -अंतोन गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी हद्दीतील नगर-राहुरी रोड शेजारी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन…

कचरा वेचकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या पाठपुराव्याला यश; शिक्षण अधिकारी बुगे यांनी काढले पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- साफसफाई व आरोग्यास धोकादायी क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती…

अवैध गौण खनिज साठा केल्याप्रकरणी वर्ष उलटून देखील दंडात्मक रक्कमेची वसुली नाही

आरोपीशी आर्थिक हितसंबंध ठेवणाऱ्या महसुलच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी दंडात्मक रक्कम वसुल न केल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्ष उलटून देखील पारनेर तालुक्यातील…

काव्य संमेलनातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा जागर

निमगाव वाघात रंगलेल्या काव्य संमेलनात आदर्श शिक्षक व साहित्यिकांचा सन्मान शिक्षणाचा अंतिम ध्येय सुसंस्कारी नागरिक घडविणे होय -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे…

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनासाठी केली जाणार जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा…