• Wed. Apr 29th, 2026

Mirror

  • Home
  • कायनेटीक चौकच्या लक्ष्मीकृपा सोसायटीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

कायनेटीक चौकच्या लक्ष्मीकृपा सोसायटीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ विकास आराखडा तयार करून प्रभागाचा कायापालट करण्याचे काम सुरु -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- शहराला लागून असलेल्या कायनेटीक चौक, नगर-कल्याण रोड परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन…

केडगावला झालेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विजयी

पटकाविली चांदीची गदा व 2 लाख रुपयांचे बक्षीस तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडले नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम…

भिंगारच्या चौंडेश्‍वरी मंदिरात रंगली देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची मैफल

नवरात्र उत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुप व देवांग कोष्टी समाजाचा उपक्रम विविध गीतांनी श्रोते भारावले नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील चौंडेश्‍वरी मंदिराच्या सभागृहात देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची संगीत मैफल रंगली होती. हरदिन…

सुलतानपूरच्या त्या गटातील नियमबाह्य प्लॉटिंगचे खरेदी खत रद्द करावे

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अनाधिकृत गौण खनिज साठ्यानंतर त्याच जागेवर तीन मजली अनाधिकृत इमारत उभी केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सुलतानपूर (ता. पारनेर) येथील गट नंबर…

शहरात 26 ऑक्टोबरला होणार महिलांचा सावित्री संस्कार भुषण मानपत्राने गौरव

स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान विवेकी बुध्दीने महाराष्ट्रातील महिला मध्यप्रदेश व हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा…

निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन

निमगाव वाघातून खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी महिलांना देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

कल्याण रोडच्या सीनेच्या पूलावरील कामाला गती द्या

पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिवे बसविण्याची मागणी युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंत्याला निवेदन नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या कल्याण रोडच्या सीना नदीच्या पूलावरील पर्यायी रस्त्याची तातडीने…

केडगावला रंगला कुस्त्यांचा थरार

लाल मातीच्या आखाड्यात रंगले डावपेच कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडले नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) कुस्ती मैदान उत्साहात पार पडले. हलगी…

जीवन आधार प्रतिष्ठानचे चंदनापुरी घाटातील शाळा व वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान

सार्वजनिक स्वच्छता सदृढ आरोग्याची नांदी ठरणार -ॲड. पुष्पा जेजुरकर नगर (प्रतिनिधी)- जीवन आधार प्रतिष्ठानच्या वतीने माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र व…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली बुऱ्हाणनगर देवीच्या मंदिर परिसराची स्वच्छता

आलेल्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप तर श्रीराम मंदिरात वृक्षारोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या अंबिका माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप करण्यात…