37 वर्षानंतर वाळकी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा
वर्ग मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात…
शिवसेनेच्या वतीने अबू आजमीच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही -अनिल शिंदे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक…
ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याने समाज चिंताग्रस्त
चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्न समस्त ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट नगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्चन मिशनरी सेवा संस्थांच्या…
सहा वर्षीय इनाया शेख हिचा रमजानचा पहिला रोजा
नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपूरा येथील इनाया नदीम शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास…
छावा व धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने लहू कानडे यांचा सत्कार
कानडे यांची सातत्याने सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका राहिली -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार लहू कानडे यांची निवड…
निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी नगर (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे…
आहिल शेख याचा रमजानचा पहिला रोजा
नगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील आहिल वाजिद शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला…
आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणाऱ्या जिल्हा बँक विरोधात वंचितचा शिमगा
वंचित बहुजन आघाडीच्या बेमुदत धरणे आंदोलना प्रारंभ; बँके समोर जोरदार निदर्शने आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे नोकर भरती करण्याची मागणी; बँकेचे चेअरमन यांच्या निवासस्थानी भेटीचे आमंत्रण नाकारले नगर (प्रतिनिधी)- आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर…
सेवाप्रीतच्या महिलांनी वृध्दाश्रमासाठी बांधून दिला 15 हजार लीटरचा हौद
प्रयागराज येथील गंगाजल हौदेत टाकून वृध्दाश्रमाच्या आजी-आजोबांनी केली आंघोळ माणुसकीशी नाते जोडणारा सोहळा -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी रांजणगाव, फत्तेपूर (ता. नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमासाठी 15…
रतनवाडीच्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवांची आरोग्य तपासणी
आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार करुन केल्या विविध आरोग्य तपासण्या नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात मोफत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवा…
