कष्टकरी, कामगार वर्गातील पाल्यांसह नवनागापूर मधील गुणवंतांचा गौरव
शिवसेना व युवा सेनेच्या वतीने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी दरवर्षी गुणवंतांचा सन्मान -योगेश गलांडे गर (प्रतिनिधी)- शिवसेना व युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने…
13 वर्षाखालील फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना
रविवारी नांदेड जिल्ह्याबरोबर सलामीचा सामना नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सबज्युनिअर आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 साठी 13 वर्षा खालील अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ शिरपूर जि.…
शेतकरी संरक्षण कायदा 2025 साठी ग्रामसभेत ठराव घेण्याचे आवाहन
ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पाऊल उचलावे; पीपल्स हेल्पलाईनची जनजागृती मोहिम शेतकरी संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या आत्मसन्मान, सुरक्षितता आणि समृद्धीचा दस्तावेज ठरेल -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारताचा कणा असलेला…
नवीन जोडप्याच्या हस्ते 11 झाडांचे वृक्षारोपण
विवाह सोहळ्याला पर्यावरणाची जोड; आनंदाच्या क्षणात पर्यावरणपूरक पाऊल वृक्ष लागवड भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रभावी मार्ग -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने एक…
खुली जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन
1 जून रोजी लोणीत उद्घाटन; जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 16 वर्षांवरील पुरुष व महिला खुल्या गटातील मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…
जयंत जाधव यांचे निधन
नगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जयंत एकनाथराव जाधव (वय 66, रा. बलरामनगर बंगडीवाला चौक, बंधन लॉन परिसर) यांचे मंगळवारी (दि.20 मे) रात्री निधन झाले. त्यांच्या…
राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड
नेत्रदान चळवळीतील प्रभावी कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा समितीचे राष्ट्रीय…
भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या घरे पाडण्याची टांगती तलवार
पिंपळगाव पिसा येथे ग्रामपंचायतीच्या नोटीशीनंतर प्रचंड संताप कारवाई स्थगित करा किंवा पर्यायी जागा देण्याची मागणी; अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा (शेंडगे वस्ती) येथे गट नंबर…
भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जिल्हा लेखा परीक्षक मार्फत लेखापरीक्षण व्हावे
नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध कार्यकारी…
जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या वतीने निषेधाचा ठराव
सरन्यायाधीशांसाठी राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी उच्च पदस्त न्यायमूर्तींबाबत राज शिष्टाचार पाळला जाऊ नये खेदजनक -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या…
