गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी
हायब्रीड वाहनांना मागणी नगर (प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाचा मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेतली व काहींनी या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुकींग…
जय हिंदचे शिवाजी पालवे यांना रोटरीच्या व्होकेशनल एक्सलन्स अवार्डने गौरव
जिल्ह्यात राबविलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या…
सेवाप्रीतच्या महिलांचा वीर पत्नींच्या आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार
उडान प्रकल्पाचा शुभारंभ उडान प्रकल्पातंर्गत देणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- वीर पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात उडान प्रकल्पाचा…
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पाठपुराव्याला यश
आलमगीरमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे…
शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी
जनसेवेचा वसा घेऊन शिवसेनेचे राजकारण -सचिन जाधव मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप नगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले.…
कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर
बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अहिल्यानगर मधील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर…
निमगाव वाघा येथे शेतकरी चर्चा सत्र उत्साहात
खत व्यवस्थापन व उत्पादन वाढीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रगतिशील शेतकरी किरण जाधव यांचा किसान सन्मान पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शेतकरी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.…
आपच्या झोपा काढो आंदोलनाला यश
महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर वेधले लक्ष शाळांच्या दुरावस्थेचे प्रश्न सोडविण्याचे उपायुक्तांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्थेच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी अहिल्यानगरच्या वतीने महापालिके समोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले…
संग्राम भंडारे महाराजवर कायदेशीर कारवाईची मागणी
युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारे महाराज सतत भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे…
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक उत्साहात
रिक्त पदे भरण्यासह कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कामगार विरोधी धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक शहरात…