• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शमीम उमर बागवान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ByMirror

Jun 21, 2026
शमीम उमर बागवान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कालू बागवान गल्ली, धरती चौक येथील शमीम उमर बागवान (वय वर्षे 80) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर हसन शाह कादरी कब्रस्तानमध्ये दफन विधी करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होत्या. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नातेवार्इक व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर बागवान, इमरान व शकूर बागवान यांच्या त्या आई होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *