• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

साडे चार वर्षीय माहेरा शेख (जहागीरदार) हिचा रमजानचा पहिला रोजा

ByMirror

Mar 23, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही कॉलनी (इशरत पार्क) येथील माहेरा खालिद शेख (जहागीरदार) या मुलीने अवघ्या साडे चार वर्षात रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केला आहे.


पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला होता. इतक्या छोट्या वयात माहेरा हिने ठेवलेल्या या रोजाचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *