हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून मराठी पत्रकार दिन वृक्षारोपणाने साजरा
पत्रकार समाजाचा आरसा -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मराठी पत्रकार दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मराठी…
एबी फॉर्म न दिल्याने शिवसेना उमेदवार अपक्ष ठरला; पक्षांतर्गत षड्यंत्राचा आरोप
महापालिका निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांचे खच्चीकरण -गौरव ढोणे पक्षाने शेवटच्या क्षणी डावलल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा खुलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गोंधळ…
सिंचन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गंडांतर?
स्वनिधीतून वेतन देण्याच्या धोरणाला संघटनांचा तीव्र विरोध कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सिंचन विकास महामंडळांना स्वायत्ततेचा दर्जा देऊन महामंडळामार्फत पाणीपट्टीतून मिळणाऱ्या निधीतून…
स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा ऐतिहासिक साक्षीदार क्लेरा ब्रूस हायस्कूल -अशोक शिंदे नीलिमा बंडेलू यांना “वारसा सावित्रीचा” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त…
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा ‘लिंबू-टोना’चा संशय;
रेल्वे स्टेशनच्या आनंदनगर परिसरात भीतीचे सावट सीसीटीव्हीत लिंबू टाकणारा पुरुष-महिला कैद अज्ञात टोळ्यांकडून मुला-मुलींना धमक्या; नागरिकांची पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच…
निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींनी फुलवला स्त्री शिक्षणाचा जागर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत रंगली वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती घडवली -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री…
नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य
फिनिक्स सोशल फाउंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती नेत्रशस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठांचा मतदानाचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून मतदार जागृतीचे उपक्रम राबविले जात असताना, फिनिक्स सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत…
भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा सावेडी रासनेनगर परिसरात सत्कार
करण कराळे, पुष्पाताई बोरुडे व सोनाबाई तायगा शिंदे यांचा सन्मान बिनविरोध निवड म्हणजे कार्याची पोचपावती -सावन छाबरा नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरून विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा बिनविरोध नगरसेवकांचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका…
नवीन कराराबाबत अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची बैठक
“प्रसाद नको, जगण्यासाठी वेतन हवे!” कामगारांच्या ठाम घोषणा जुने कामगारांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची महत्त्वपूर्ण बैठक अरणगाव…
प्रभाग 11 मध्ये भाजप-राष्ट्रवादी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
झारेकर गल्लीतील दत्त मंदिरापासून भाजप-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराला सुरुवात विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पॅनलच्या…
