नागापूर एमआयडीसीतील रामराव चव्हाण विद्यालयात हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडांगणात जोश आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगिण विकास होतो -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण विद्यालयामध्ये हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या स्नेहसंमेलनात “कहानियों का सफर”मधून बालविश्व फुलले
पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांच्या सादरीकरणाने वेधले लक्ष; कार्यक्रमाद्वारे जीवनमूल्यांचा संदेश मुलांना जसे घडवू, तसेच उद्याचे राष्ट्र घडेल -कर्नल अभिषेक पटवर्धन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर…
मनसेच्या पदाधिकारीसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
विकासात्मक विचारांमुळे युवा वर्ग शिवसेनेशी जोडला जात आहे -सचिन जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने शहरातील राजकारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनखी तापू लागले…
विळद येथील सलिम शेख यांचे निधन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळद पाणी टाकी येथील सलिम युसूफ शेख ( वय 65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते महापालिकेत गॅरेज विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ,…
माजी सैनिकांच्या राजकीय आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा
सैनिक शिष्टमंडळाची माजी संरक्षण मंत्र्यांशी सविस्तर चर्चा सैनिकांना संधी मिळाल्यास शिस्तबद्ध व प्रामाणिक विकास शक्य -शरद पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरातील विविध सैनिक…
केडगावच्या दूधसागर सोसायटीत ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ
कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी नागरिकांनी उभे रहावे -जालिंदर कोतकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव, प्रभाग क्रमांक 17 मधील दूधसागर सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. माजी खासदार…
अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या स्नेहसंमेलनातून उलगडला नात्यातील गोडवा
नृत्य, नाट्य व भावनिक सादरीकरणातून नात्यांचा सुंदर प्रवास जीवनात छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि मूल्य अंगीकारा -पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम…
वेळ व पैसा वाचविण्यासाठी लोक अदालत काळाची गरज -न्यायाधीश संगीता भालेराव
राष्ट्रीय लोक अदालतीत 9 प्रकरणांचा सलोख्याने निकाल, 58.67 लाखांची तडजोड कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांना मिळाला दिलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाचविण्यासाठी लोक न्यायालयाद्वारे वादांचे सामोपचाराने निराकरण होणे ही…
अरणगाव ते बाबुर्डी घुमट रस्त्याचे पॅचिंग काम सुरू
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश खड्डेमुक्त रस्त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ते बाबुर्डी घुमट (ता. नगर) या महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्याने सदर…
क्रिकेटपटू दत्तात्रय घोडके यां महाराष्ट्र गौरव क्रीडारत्न पुरस्काराने सन्मान
श्रीरामपूर येथे झाला गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्तात्रय सुरेश घोडके यांना विद्याराज फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गौरव क्रीडारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथील गोविंदराव आदिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ.…
