आई’च्या ममतेला शब्दरूप करुन 1121 कवितांचा काव्यग्रंथ प्रकाशित
काव्यसंमेलनात रंगला मातृत्वाचा गौरव, कवी व कर्तृत्ववान मातांचा सन्मान आई हे केवळ नातं नसून संस्कार, संस्कृती आणि जीवनमूल्यांची शिदोरी -सी.ए. प्रा. डॉ. शंकर अंदानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मातृत्वाच्या अथांग भावविश्वाला साहित्यातून…
महापालिका निवडणुकांमुळे सावित्री ज्योती महोत्सव दोन दिवस पुढे ढकलला
17 जानेवारीला सावेडीत होणार उद्घाटन; बचत गट स्टॉल वस्तू उत्पादन विक्री व प्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बचत गटांचे प्रदर्शन-विक्री, युवा महोत्सव, विविध स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश…
नगर-कल्याण रोडच्या दातरंगे मळ्यात रस्ता काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ
माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून व पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी नगर-कल्याण रोड परिसरात विकासकामांना गती -पै. महेश लोंढे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील…
केडगावमध्ये संस्कृतीचा जागर करणारा रंगला लोककलेचा कॉन्सर्ट शो
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कार्यक्रमाला हळदी-कुंकूची जोड केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने केडगाव येथे महिलांसाठी महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, लोककला व लोकधारा मांडणारा भव्य डिजिटल…
नेत्र रुग्णांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने
मोतीबिंदू व पडदा शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याची मागणी वेळीच उपचार न झाल्यास अंधत्वाचा धोका -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी डोळ्यांच्या आजारांवरील उपचार परवडणारे…
रात्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळाले नवनीत अपेक्षित प्रश्नसंच
दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील…
श्री साईदास परिवाराच्या पालखी रथाच्या शेडचे भूमीपूजन
ॲड. धनंजय जाधव यांनी उपलब्ध करुन दिली जागा 25 वर्षांची अखंड साईभक्ती परंपरेला हातभार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील पंचवीस वर्षांपासून अहिल्यानगर ते श्रीक्षेत्र शिर्डी असा श्री साईदास परिवाराचा पालखी सोहळा अखंड…
निमगाव वाघा येथे राजेंद्र शिंदे चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
फ्लड लाईटमध्ये रंगणार आठवडाभर क्रिकेटचा थरार; पंचक्रोशीतील संघांचा सहभाग ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेद्वारे प्रोत्साहन मिळणार -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे राजेंद्र शिंदे प्रतिष्ठाणच्या…
स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल बलभीम कुबडे यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने कुबडे यांच्या कार्याचा गौरव सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक टिळक रोड…
महार वतन जमिनीच्या गैरव्यवहाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
बहुजन हक्क अभियानाचे जोरदार निदर्शने; विविध संघटनांचा पाठिंबा हस्तांतरण, गैरव्यवहार व त्यास पाठबळ देणाऱ्या महसूल व पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे कोल्हार बुद्रुक (ता. राहता)…
