• Tue. Dec 30th, 2025

Month: November 2025

  • Home
  • कवयित्री सरोज आल्हाट यांना मराठी साहित्य मंडळाचा पुरस्कार जाहीर

कवयित्री सरोज आल्हाट यांना मराठी साहित्य मंडळाचा पुरस्कार जाहीर

अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कवयित्री तथा लेखिका सरोज आल्हाट यांना कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त, मराठी साहित्य मंडळ (ठाणे) यांच्या वतीने…

प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी सावलीतील निराधार मुलांना दिली जिव्हाळ्याची भेट

शैक्षणिक साहित्यासह अल्पोपहाराचे वाटप; आनंदाने उजळले लहानग्यांचे चेहरे महिलांनी मातृत्वाचा जिव्हाळा दिला-नितेश बनसोडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या…

सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने दुर्मिळ वृक्ष गोरख चिंच व राज्य पुष्प ताम्हण झाडांच्या रोपांची लागवड आजच्या पिढीने देशप्रेम आणि पर्यावरणसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे -शिवाजी पालवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वृक्षारोपण व पर्यावरण…

गुलमोहर रोडवरील गतीरोधक व पथदिवे बसवण्याची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य, प्रसंगी मनपा प्रशासनाला धारेवर धरणार! – आकाश सोनवणे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गुलमोहर रोड हा वाहतुकीचा गजबजलेला व नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा मार्ग आहे.…

भारतीय जनसंसदची शेतकरी संरक्षण कायद्यासाठी शहरात राज्यस्तरीय बैठक

शासनाने सर्वंकष अश्‍या शेतकरी संरक्षण कायदयाची निर्मिती करावी -अशोक सब्बन कृषी वैज्ञानिक, कृषी तज्ज्ञ, विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथे भारतीय जनसंसदच्या कार्यालयात शेतकरी संरक्षण कायदा या…

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती बेकायदेशीरपणे थांबवल्याचा आरोप

शिक्षक परिषदेची अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी राज्यात 500 हून अधिक पदे रिक्त शिक्षक पात्रता परीक्षा फक्त नव्या नियुक्तीसाठी अनिवार्य; पदोन्नतीवर कायदेशीर अडथळा नाही- नागो गाणारअहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार…

महाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले करणार मार्गदर्शन बाबासाहेबांच्या विचारांना स्मरण आणि चळवळीला नवचैतन्य देणारा सोहळा ठरणार -सुनिल साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 68…

राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्साहात

भक्तिमय वातावरणात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी…

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचे तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

अश्‍कान काझी, किरण चोरमले आणि रोनक अंदानी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.…

शब्बीर सय्यद गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता

तोफखाना पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता रोड, नंदनवन नगर येथील शब्बीर कादर सय्यद (वय 45 वर्षे) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सततच्या शोधानंतरही…