ज्ञानाचा गुणाकार व सदभावनांची बेरीज करीत जीवनाचे गणित यशस्वी करणारे कुलगुरु!
विविध विद्यापीठातुन उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी योगदान देणारे ज्ञानवंत, गुणवंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. एस.बी. निमसे सर! प्राचार्य, डिन, चेअरमन, संचालक अशा अनेक पदावर कार्य करून थेट दोन विद्यापीठाचे…
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती
17 प्रभागातील इच्छुकांना उपस्थित राहण्याचे आवाहन; पक्षात उमेदवारीसाठी चाचपणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या सोडतीनंतर आता बहुतांश प्रभागातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली असून,…
भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी समाजवादीचा रास्ता रोकोचा इशारा
महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र; नागरिकांची सुरक्षितता धाब्यावर बसवल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी समाजवादी…
रामवाडीतील कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते लोकार्पण रामवाडीतील आरोग्यवर्धिनी केंद्र गोरगरीब आणि कामगार वर्गासाठी आधार ठरणार -अभिषेक कळमकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी झोपडपट्टी परिसरातील गोरगरीब व कष्टकरी नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या…
“धृतराष्ट्र महाराज” जागतिक पारितोषिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर!
भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार; सत्ताधाऱ्यांना जागवण्यासाठी प्रतीकात्मक पुरस्कार असिम सरोदे यांची वकिलांची सनद रद्द , तर कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या पार्थ पवारांना स्टेनगनधारी पोलीसांचे संरक्षण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या 78…
इलाक्षी ह्युंदाई मध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट व्हेन्यू कारचे अनावरण
तत्पर सेवेतून इलाक्षी ह्युंदाईने ग्राहकांचा विश्वास संपादन केला -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी…
लाल किल्ला कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दहशतवादी कारवाईचा निषेध; गुन्हेगारांना फाशीची मागणी दहशतवादाचे मूळ कायमचे संपवण्यासाठी कठोर पावले उचलावी -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)-दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या…
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शेख फरहत अंजुम यांचा पुरस्काराने गौरव
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्काराने सन्मान शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मखदुम एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व रहेमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त…
सेवानिवृत्त एसटी कामगारांचा संताप; कराराची रक्कम 48 हप्त्यांत देण्याचा निर्णय अन्यायकारक!
एकरकमी देयकाच्या मागणीसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा पुढाकार परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 2020 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना करारापोटी मिळणारी…
सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी हिवाळी अधिवेशनावर काढणार ‘महामोर्चा’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी समन्वय समिती अहिल्यानगर विभागाच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तासांचे…
