कृष्णाली फाउंडेशनचा जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण सोहळा
फळझाडांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प देवराई उभारणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा व घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण अभियान…
जागतिक पर्यावरण विकास सरकारचा पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पर्यावरण रक्षणासाठी 75 बिल्ववृक्षांची लागवड पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार, अहिल्यानगरच्या वतीने शहर परिसरात 75 बिल्ववृक्षांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र…
देवा जेदिया याचे चास शिवारात अपघाती निधन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव शाहूनगर येथील 19 वर्षीय युवक देवा सागर जेदिया याचे चास शिवारात अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. तो निमगाव वाघा रोडवर असलेल्या सौ. सुंदरबाई…
गरोदर माता व लहान बालकांची तपासणी करुन पोषण व आरोग्याविषयी मार्गदर्शन
स्वास्थ्य नारी अभियानांतर्गत वाळकीत महिलांची आरोग्य तपासणी महिला स्वस्थ तर परिवार सशक्त -डॉ. अनिल ससाने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी…
सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेचा गौरव
मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी व सेवानिवृत्तांना एसटीचा मोफत पास; संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संभाजीनगर येथे सन्मान सेवानिवृत्तांच्या हक्कासाठी संघटना कटिबद्ध -बलभीम कुबडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मयत…
भूमिहीनांना विनामोबदला जमीन मिळण्यासाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शासकीय जमिनीवर अतिक्रमणे नियमाकुल करण्याची मागणी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही दलित-आदिवासी समाज भूमिहीन असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भूमिहीन समाजाला उपजीविकेचे साधन म्हणून शासनाने विनामोबदला जमीन वाटप करावी, तसेच जे…
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश
पावसाळ्यातही करता येणार अंत्यविधी अखेर नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्थेचे अखेर रुप पालटले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर…
जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या सेवा सप्ताहाचा रक्तदान शिबिराने प्रारंभ
थॅलेसेमिया व रक्तदानाबाबत जनजागृती; सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश जायंट्स उपेक्षित घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहे -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजहिताचे कार्य अग्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या…
आरक्षणासाठी नंदीवाले तिरमली समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
मायबाप सरकार आरक्षण मिळेल का? गुबूगुबू…..; नंदीबैलांनी सरकारला वाकून घातला नमस्कार राहायला घर नाही, शेती नाही, रोजगार नाही…तिरमली समाजाचा आक्रोश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहण्यासाठी जागा नाही…, शेती नाही…, मुलांना उच्च शिक्षण…
ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास; नदीला आलेल्या पाण्यामुळे अनेक वस्त्यांचा गावाशी तुटतो संपर्क
पावसाने वाळकी येथील लेंडी पुलाची दुरवस्था सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची तातडीने नवीन पुल उभारण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी परिसरातील लेंडी पूल धोकादायक बनला…
