केडगाव देवीला दर्शनास येणाऱ्या महिला व भाविकांची आरोग्य तपासणीला प्रारंभ
स्वस्थ नारी उपक्रमांतर्गत महिलांनी स्व आरोग्याकडे लक्ष द्यावे -आ. संग्राम जगताप नऊ दिवस चालणार आरोग्याचा शिबिर; रक्तदान शिबिराचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी, सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा
आयुर्वेद तज्ञांचा गौरव आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे निरोगी लोकांच्या आरोग्याचे रक्षण -डॉ. संजय पुंड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर व अजय मेडिकलच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात…
मोफत शिक्षण व पर्यावरण संरक्षणासाठी गोरक्षनाथ गवते यांचे उपोषण
पाचीमहादेव मंदिर परिसरात केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा; तिसऱ्या दिवशी उपोषण सुटले पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपाने अतिवृष्टी व ढगफुटी मानवनिर्मित -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि…
गोर बंजारा समाजाचा 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी जिल्हा प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गोर बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने…
शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी
भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…
प्रशांत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील बेकायदेशीर वसुलीचा आरोप
सह्याद्री छावा संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा संचालक व चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रशांत सहकारी गृहनिर्माण संस्थेत सभासदांनी पैसे भरूनही बेकायदेशीर पद्धतीने नोटीस पाठवून पैसे…
तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट व स्वच्छतेची मागणी; नागरदेवळे परिसराला धोका;
कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत नागरदेवळे ग्रामस्थांसह खासदार लंके यांचे प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे नागरदेवळे हद्दीत असलेला कापूरवाडी तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून धोकादायक स्थितीत आला आहे. तलावाच्या…
नगर-कल्याण रोडवरील सिना नदी पुलावरील रस्ता रहदारीसाठी खुला
नागरिकांच्या अडचणींवर युवा सेनेचे शहरप्रमुख पै. महेश लोंढे व अभिजीत बोरुडे यांची तत्पर मदत स्वखर्चाने मुरुम टाकून रस्ता केला मोकळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिना…
माध्यमिक शिक्षक सोसायटीला कॅश क्रेडिट व्याजदरात 2.5 टक्के सवलत द्यावी
जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजी कर्डिले यांना निवेदन आर्थिक तोटा टाळण्यासाठी संचालक मंडळाचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेकडे कॅश क्रेडिटवरील व्याजदरात सवलत देण्याची मागणी…
चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांच्यावर अन्यायकारक कारवाई?
जिल्हाबंदी मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा महाविकास आघाडीची मागणी; राजकीय दबावामुळे बोगस कारवायाचा आरोप खासदार निलेश लंके यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच…
