हरदिन मॉर्निंग ग्रुपचे केडगाव देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात…
शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला घर घर लंगर सेवा
सिना नदीलगतच्या वसाहतींमध्ये नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकीट वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला आलेल्या पूराने नदीलगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. घरात संपूर्ण पाणी घुसल्याने नागरिकांची दैनंदिन घडी…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे पुढील आठवड्यात रंगणार अंतिम सामने
16 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूलची अंतिम फेरीत धडक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने पुढील आठवड्यात अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहेत. शनिवारी (दि.27 सप्टेंबर)…
हरवलेला चेहरा, हरवलेली ओळख शेवटी घराच्या कुशीत परतला प्रवीण
तीन वर्षांची गुलामगिरी, दीड वर्षांचा उपचारप्रवास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळाले घरच्यांचे कुशीतले स्थान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला, ओळख, गाव, भाषा आणि नाव विसरलेला प्रवीण तुकाराम माळोवदे (वय…
नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीला पूर्वजांचे संस्कारही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे- पद्मश्री पोपटराव पवार
केडगाव येथील श्री अंबिका विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 जयंती साजरी मिरवणुकीतून कर्मवीर अण्णांच्या विचारांचा जागर; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणातून कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाला दिशा दिली. त्यांच्या…
अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत पुरस्कार वितरणाचा सोहळा उत्साहात
डिजीटल युगात एआयचे फायदे-तोटे जाणून घेणे बँकांसाठी आवश्यक -पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे संगमनेर मर्चंट बँक व भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा बँकटेक पुरस्काराने गौरव उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून गौतम नागरी सहकारी…
आमी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत
अहिल्यानगर जिल्ह्यात मदत रवाना अवघ्या दोन तासांत 600 मदत कीटची उभारणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर…
अवयवदान केलेल्या देवा जेदिया स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर
अवयवदानातून जीवनदान रक्तदानातून मानवतेचा संदेश आई-वडिलांच्या भावनिक शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत व मानवतेचा संदेश देत शाहूनगर, केडगाव येथे दिवंगत देवा सागर जेदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान…
रविवारी निमगाव वाघात रंगणार नवदुर्गा सन्मान सोहळा
विविध क्षेत्रातील 9 कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव महिला मेळाव्यात आरोग्य विषयी मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर…
शालेय विद्यार्थ्यांसह केडगाव देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांची आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती -ज्ञानेश्वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नित्यनियमाने मैदानी खेळ, व्यायाम, योगा केल्यास आनंददायी जीवन…
