राणी कदम व सुमैया शेख यांची वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड
अहिल्यानगरच्या लेकीकडे महाराष्ट्राचे कर्णधारपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू राणी कदम व सुमैया शेख यांची वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे. कदम हिच्याकडे महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद…
गणेशोत्सवात हरित संदेश : कोल्हारच्या गर्भगिरी पर्वतावर वृक्षारोपण
जय हिंद फाउंडेशन व कोल्हारचा राजा गणपती मंडळाचा उपक्रम डोंगरमाथ्यावरील मंदिर परिसर हिरवाईने नटणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोल्हार (ता. पाथर्डी) येथील गर्भगिरी पर्वतावर असलेल्या प्राचीन खंडोबा…
12, 14 मुले आणि 17 वर्षा आतील मुलींमध्ये विजय मिळवून श्री साई स्कूलची आघाडी
ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूलचा बरोबरीत सुटलेला सामना ठरला लक्षवेधी फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत सोमवारी (दि.8 सप्टेंबर) 12, 14…
जनहितार्थ जन आक्रोशच्या वतीने 9 सप्टेंबरपासून उप वनसंरक्षक कार्यालया समोर पुन्हा उपोषण
वन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांनी जमवली माया -रघुनाथ आंबेडकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उप वनसंरक्षक कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण बनले असल्याचा…
निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप
कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण…
मातोश्री वृद्धाश्रमात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा
गुडघेदुखीवर ज्येष्ठांचा मोफत उपचार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव यशवंती मराठा महिला मंडळ व ई-गरुड झेप नैसर्गिक उपचार सेवांचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात यंदा शिक्षक दिनाचा…
केडगावला विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानची गणेश विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण
ढोल-ताशांच्या गजरात लेझीमचा जल्लोष, मानाच्या बैल गाडीतील बाप्पांनी वेधले लक्ष पारंपारिक मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्सफूर्त सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील उदयनराजे नगरात विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक…
भारताची जातिव्यवस्था राष्ट्रीय कर्करोग असल्याचा आरोप
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतीचे पाऊल; दहा वर्षांचा राष्ट्रीय संकल्प घेण्याचे आवाहन जातश्रेष्ठत्व हा मानसिक कर्करोग तर राष्ट्रीय ऐक्य हा शास्त्रीय पाया -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतामधील जातिव्यवस्था ही केवळ…
राष्ट्रीय ज्योतिष संमेलनात नगरचे विजयकुमार कुलकर्णी यांचा पुरस्काराने गौरव
ज्योतिष शास्त्रातील सेवाभावी कार्याची दखल पुणे-जयपूर संमेलनात सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्योतिषी विजयकुमार कुलकर्णी यांना पुणे व जयपूर येथे झालेल्या ज्योतिष संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योतिष शास्त्राचा सातत्याने…
निमगाव वाघा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात
शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक व प्रतिभावंतांचा गौरव साहित्य समाजातील संस्कारांचा आरसा -पल्लवी उंबरहंडे-देशमुख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी (दि.5 सप्टेंबर) तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन…
