• Wed. Nov 5th, 2025

Month: September 2025

  • Home
  • शहरातील श्री पावन मुंजोबा गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन

शहरातील श्री पावन मुंजोबा गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन

मंदिर हे असे एक माध्यम आहे जिथे सर्व समाज एकत्र येतो -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गाव व शहरात मंदिर हे असे एक माध्यम आहे जिथे सर्व समाज एकत्र येतो.…

जागतिक मराठा राजधर्म परिषद : लोकशाहीस नवा श्‍वास, लोककल्याणासाठी नवा प्रकाश! -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानव इतिहासात अनेक साम्राज्ये आली आणि गेली; परंतु राजधर्म या संकल्पनेचा खरा शोध व त्याची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, असे मत पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ…

कोतवालीच्या डीबी इंचार्जकडून पत्रकारास मारहाण

पत्रकारांना आरोपीप्रमाणे वागणुक तर सर्वसामान्यांचे काय? अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार…

एमआयडीसीतील उद्योजकांना संरक्षण देण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचे उद्योग मंत्री सामंत यांना निवेदन उद्योगपतींना धमक्या, मारहाण व खंडणी मागणीमुळे उद्योगधंदे धोक्यात -गलांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी परिसरात उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणे, धमक्या…

शिक्षक आमदार किशोर दराडे यांची शाळांना प्रोजेक्टर भेट

शिक्षक व शिक्षकेतरांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरातील विविध शाळांना भेट देत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी डिजीटल शिक्षणाच्या…

सोमवार पासून उपांत्यपूर्व व उपांत्य फुटबॉल सामन्यांचा थरार रंगणार

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा शनिवारच्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघ विजयी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.13 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूलने उत्कृष्ट खेळाचे…

अहिल्यानगर शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी शिवाजीराव घाडगे यांची नियुक्ती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संघाची सभा पार पडली. यामध्ये शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव घाडगे…

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे 6 खेळाडू अहिल्यानगर बास्केटबॉल संघात

सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोलापूर येथे होणाऱ्या सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंची अहिल्यानगर सब ज्युनिअर संघात निवड झाली आहे. यामध्ये ध्रुव…

शुक्रवारच्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूल, तक्षिला स्कूल व अशोकभाऊ फिरोदियाचे संघ विजयी

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.12 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात मुलांच्या 12 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल व तक्षिला स्कूल, 14…

मुला-मुलींच्या गटातून प्रवरा पब्लिक, आर्मी स्कूल, आठरे पाटील, आयकॉन व ज्ञानसंपदा स्कूलची आघाडी

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (दि.11 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील व कर्नल परब स्कूलने विजय…