आरोग्यवर्धिनीच्या योग-निसर्गोपचार प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
40 वर्षांपासून संस्थेचा योग-निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार निरोगी व आनंदी जीवनासाठी नॅचरोपॅथी जीवनशैली अवलंबा – डॉ. ऐश्वर्या शहा-देवी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्थेच्या वतीने आयोजित डिप्लोमा इन योगा…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सक्षम जाधव यांची नियुक्ती
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करुन सत्कार युवाशक्तीच्या सहभागातून समाजपरिवर्तन शक्य -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सक्षम राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात…
पै. विराज बोडखेचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड पै. विराज बोडखेने मिळवलेले यश शहराचे नाव उज्वल करणारे -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुस्ती हा आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला…
टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षक वर्गात असंतोष
शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केंद्र व राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निवाड्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण…
घरकुल घोटाळ्याच्या चौकशीसाठी सकल मातंग समाज व लहू सैनिकांचे जिल्हा परिषदेत आक्रोश आंदोलन
आंदोलनाच्या सहाव्या दिवशी हलगी व ताशांचा गजर करून प्रशासनाचे वेधले लक्ष चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पंचायत समितीत घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सकल…
निमगाव वाघा येथे नवरात्रात नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन
कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान; महिला मेळाव्याचेही आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या…
वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उमेद सोशल फाउंडेशन व उमंग फाउंडेशनचा उपक्रम निराधारांना आधार दिल्यास त्यांचे जीवन सुसह्य होईल -राजेश मंचरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उमेद सोशल फाउंडेशन व उमंग…
न्यूज टुडे 24 ला उत्कृष्ट युट्युब चॅनलचा मान
मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात चॅनेलचे संपादक आफताब शेख यांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर-स्कूल फुटबॉल स्पर्धेने फुटबॉल खेळाला चालना
सात वर्षांच्या सातत्यपूर्ण स्पर्धेने शहर फुटबॉलमय कोअर कमिटी, अहमदनगर कॉलेज व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवोदित खेळाडू घडविण्यासाठी व फुटबॉल खेळाला चालणा देण्याच्या उद्देशाने दरवर्षी फिरोदिया शिवाजीयन्स…
अंधारलेल्या जीवनाला फिनिक्समुळे मिळाली प्रकाशवाट
67 ज्येष्ठांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नागरदेवळे (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरातून तब्बल 67…
