• Mon. Oct 13th, 2025

Month: August 2025

  • Home
  • मदतीचा आलेल्या मित्रालाही जबर मारहाण; तोफखाना पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मदतीचा आलेल्या मित्रालाही जबर मारहाण; तोफखाना पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरात डॉक्टर कुटुंबावर हल्ला नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर रस्ता परिसरात रविवारी (दि.17 ऑगस्ट) रात्री डॉक्टर परिवारावर काही लोकांनी हल्ला केला. डॉ. जाहिद शेख यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्यासह त्यांचे…

गावच्या सर्वांगीन विकासासाठी आवास योजना, स्वच्छता, महिला सुरक्षा यांवर भर

सरपंचांना समृद्ध पंचायत राज अभियान मधून सुवर्णसंधी -जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री) सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांवर मंत्रालयात चर्चा नगर (प्रतिनिधी)- गावपातळीवर विकासकामांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही सरपंचांसाठी…

माजी सैनिकांसाठी राजकीय आरक्षणाची मागणी

त्रिदल, जय हिंद व दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाच्या वतीने निवेदन राज्य सरकार व राज्यपालांकडेही पाठपुरावा नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन व दि व्हॅलेनटस माजी…

एमआयडीसीतील खंडणीखोरांच्या बंदोबस्तासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

शहरातील उद्योजक व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे उद्योगमंत्री सामंत यांचे आश्‍वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचे वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर एमआयडीसीतील एक्साइड कंपनीच्या कच्च्या…

गणेशोत्सवापूर्वी शिक्षक-शिक्षकेतरांना वेतन द्या

शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन राज्योत्सवाच्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक…

शेवगाव येथील गट नंबर 683 वर न्यायालयाचा मनाई हुकूम

55 लाख रुपयांच्या देणी वसुलीसाठी दाखल दाव्याअंतर्गत महत्त्वाचा निर्णय कोणतेही हस्तांतरण वा फेरबदल करण्यास मज्जाव नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम…

निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पै. नाना डोंगरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांची जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे…

स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा : यशवंती महिला मंडळाचा उपक्रम

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ग्रामीण रुग्णालयात महिला मंडळ व वैद्यकीय अधिकारी एकत्र नगर (प्रतिनिधी)- शहरातील यशवंती मराठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात…

लहुजी शक्ती सेनेचा 25 ऑगस्टला मुंबईत राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी सहभागी व्हावे -सुनिल शिंदे समाजातील प्रलंबित प्रश्‍न, भविष्यातील चळवळीची दिशा आणि संघटनात्मक पुनर्गठन विषयी होणार विचार मंथन नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात मातंग…

सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची हजेरी; दहीहंडी महोत्सवाला हजारो युवकांचा प्रतिसाद

केडगावात विकास कामांची हंडी फुटली नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील भूषण नगर लिंक रोड येथे संदीप कोतकर युवा मंच आणि श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.…