माळकुप येथील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाईची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील नगर-कल्याण हायवे लगत गट नंबर 293 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून मुरूमची भर टाकल्याने…
शहरात शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा
श्री विशाल गणपती मंदिरात आरती; नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप महापालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिवस गुरुवारी (दि.19 जून) उत्साहात साजरा करण्यात आला. शहराचे ग्रामदैवत…
सेवाप्रीतच्या स्नेह मेळाव्यात सामाजिक कार्याचा जागर
सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान मुलींचे शिक्षण व महिलांच्या आरोग्यासाठी सेवाप्रीतचा पुढाकार; विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या व वंचित घटकांना आधार…
अनुराधा मिश्रा यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून सत्कार
राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पटकाविल्याबद्दल सन्मान शहरातील महिला खेळाडूने मिळवलेले यश कौतुकास्पद -ज्ञानेश्वर खुरंगे नगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा मिश्रा या महिला खेळाडूने दिल्ली (रोहिणी) येथे झालेल्या नॅशनल पॉवर…
अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असे शब्द बदल (शब्दच्छल) करून हिंदी भाषा लादण्याचा निर्णय रद्द करावा
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मराठीच्या खुनाचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असा शब्द बदल करून महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचाच प्रयत्न केला जात आहे…
महिला वकीलांनी केला सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांचा सन्मान
गीते यांच्या माणुसकी व कर्तव्यदक्ष कार्याला केले सलाम पोलीस यंत्रणा म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचा तिसरा डोळा -ॲड. अनुराधा येवले नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांचे…
जिल्हा परिषदेतील पेन्शनर्स अदालतमध्ये वेळेत पेन्शन अदा करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश
पेन्शनर्सना नियमाप्रमाणे हक्क मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची -आनंद भंडारी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनर्स अदालत पार पडली.…
प्रतीक्षा सोनवणे यांचा आदर्श सूत्रसंचालन पुरस्काराने गौरव
स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रतीक्षा सोनवणे यांना आदर्श सूत्रसंचालन पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.…
केडगावच्या ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फादर्स डे साजरा
भीतीपासून शांत-कौतुकापर्यंतचा प्रवास म्हणजे वडील -प्रसाद आंधळे नगर (प्रतिनिधी)- वडिलांना घरी येऊ द्या, मी त्यांना सांगेन! तुम्ही काय केले? या आईच्या वाक्याने सर्वच मुला-मुलींचा थरकाप उडतो. बहुतेक बालपण आईच्या मायेत…
निमगाव वाघात कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला अधिकृत मान्यता
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला नुकतीच सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कडून अधिकृत…